Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Breaking News एकनाथ शिंदे राजीनामा देणार ?; सत्तासंघर्षाचा उद्या निकाल, पहा कोणी दिल्या काय प्रतिक्रिया..

Breaking News एकनाथ शिंदे राजीनामा देणार ?; सत्तासंघर्षाचा उद्या निकाल, पहा कोणी दिल्या काय प्रतिक्रिया..

mahalokwaniBy mahalokwaniMay 10, 2023Updated:May 10, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी सत्ता संघर्षावर काही प्रश्न विचारले असता त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देणे टाळले आहे यावरून असे लक्षात येते की माननीय एकनाथ शिंदे हे उद्याच्या स सत्ता संघर्षाबाबत तणावात दिसत आहेत सूत्रसंचा जर हा निकाल विरोधात लागला तर आपल्याला राजीनामा द्यावा लागेल तसेच आपले आमदारकी ही रद्द होईल असा काहीसा विचार त्यांच्या मनात असू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सरकार स्थिर आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. 2024 च्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

 उद्या लागणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सरकार स्थिर आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. 2024 च्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या निकालाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. कोर्ट जी ऑर्डर देणार त्या ऑर्डरचं देशातील नागरिक पूर्ण सन्मान करणार. जो व्यक्ती संविधानावर लोकशाहीवर विश्वास ठेवतो तो संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवरही विश्वास ठेवतो, असं नार्वेकर म्हणालेत.

अध्यक्ष म्हणून मी जबाबदरीपूर्वक काम करत आहे. केवळ उद्यासाठीच नव्हे तर अध्यक्ष झाल्यापासूनच जबाबदारीने काम करतोय. मी कायमचा परदेशात जात नाहीये. दोन ते तीन दिवस फक्त जात आहे, त्यामुळे सुनावणी आणि सर्व व्यवस्थित पार पडेल, असंही नार्वेकर म्हणालेत.

16 आमदारांना अपात्र केलं गेलं तत्कालिन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा 16 आमदारांना अपात्र केलं गेलं तेव्हा मी कुठल्या आकसापोटी हा निर्णय घेतला नाही. तर कायद्याच्या आधारेच या आमदारांना अपात्र केलं. त्यामुळे मला अपेक्षा आहे की मी दिलेला निर्णय न्यायदेवता मान्य करेन, असं झिरवळ म्हणाले आहेत.

सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे, यावर आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उद्या निकाल लागणार आहे तर आता 24 तास थांबायला पाहिजे. आता निर्णय लवकर देणार आहे. एवढे महिने आपण थांबलेलो आहे. तर आणखी 24 तास थांबूयात. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Sanjay Raut संजय राऊत : न्याय यंत्रणा स्वतंत्र आहे की नाही, याचा फैसला उद्या होईल

संजय राऊत यांचे सूचक विधान

या देशात लोकशाही आहे की नाही हे समजेल

देश संविधानानुसार चालतोय का?- राऊत

आम्ही आशावादी आहोत

आमचा संविधानावर विश्वास, निकालाची धाकधूक नाही – आदित्य ठाकरे

मुख्यमंत्री असंवैधानिक आहेत 24 तास थांबा

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमोदी सरकारचा मोठा निर्णय, एकाच पोर्टलवर होणार सर्व सरकारी कामे; जाणून घ्या पोर्टलचे नाव.!
Next Article जामखेड तालुक्यात दोनशे शिक्षकांची वीस कोटी रुपये फसवणूक.! पहा कोण कोण आहेत यामध्ये सहभागी..
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.