राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit pawar हे आज महायुतीमध्ये सहभागी होणार असून, ते अर्थमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit pawar हे आज अर्थमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आज चार वाजता अजित पवार Ajit pawar यांचा शपथविधी होण्याची शक्यत आह. राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का
