Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » CIDCO खुशखबर ! म्हाडानंतर आता सिडको काढणार लॉटरी; तब्बल 5000 घरे विक्री करण्याचा घेतला निर्णय

CIDCO खुशखबर ! म्हाडानंतर आता सिडको काढणार लॉटरी; तब्बल 5000 घरे विक्री करण्याचा घेतला निर्णय

mahalokwaniBy mahalokwaniMay 15, 2023Updated:May 15, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला तुमचे हक्काचं घर मिळू शकते. सिडको CIDCO गृहसंकुल बांधणार आहे. सिडको दोन बेडरूमचे घर बांधणार आहे. यामुळे मध्यमवर्गीयांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान, काही घरांचा प्रतिसाद न मिळाल्याने सिडकोने पुन्हा एकदा घरांसाठी लॉटरी काढणार आहे. ही घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर दिली जाणार आहेत.

दरम्यान, लॉटरी काढण्याचे आपले पारंपरिक धोरण सिडकोने प्रथमच मागे सारले आहे. प्रस्तावित घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकण्याची योजना आहे. ठाण्यात लवकरच सोडत काढण्यात येणार आहे. आता सिडकोने दोन खोल्यांच्या घराचा नवीन पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हाडाच्या या लॉटरीत मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, सर्वात महागड्या घराची किंमत 4 कोटींहून अधिक आहे. अंधेरीतील जुहू विक्रांत येथील या घरासाठी 4 कोटी 38 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तर, गोरेगावच्या पहाडी भागात घरांच्या किमती कमी असल्याची माहिती आहे. अत्यंत निम्न गट – 2611 घरे, अल्प गट – 1007 घरे, मध्यम गट – 85 घरे, उच्च गट – 116 घरे असणार आहेत.

गेल्या दोन वर्षांत सिडकोने दोन टप्प्यात 25 हजार घरांची योजना राबवली. यापैकी सुमारे सात हजार घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत. अनेक ग्राहकांनी देयके भरण्यास असमर्थतेमुळे त्यांची काही घरे पुन्हा ताब्यात घेतली आहेत. कागदपत्रांअभावी अनेकांचे वाटप रद्द झाले आहे. यापूर्वी सिडकोच्या CIDCO गृहनिर्माण योजनेत ग्राहकांकडून अर्ज मागविण्यात येत होते. प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेसाठी एक स्वतंत्र संगणक प्रणाली तयार केली. वाशी, जुईनगर, खारघर मानसरोवर उलवे कळंबोली या ठिकाणी हि घरे आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडकर लैगिक शोषणाविरुद्ध गप्प का ? आमदारांनी का केले मौन धारण; मित्र पत्रकारांची आरोपीला जामीन मिळवण्यासाठी धडपड.!
Next Article जामखेडमधील लैंगिक शोषणाविरुद्ध पहिला आवाज उठवला; ‘या’ संघटनेने आमरण उपोषणाचा दिला इशारा !
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.