Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहिल्यानगर » credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम
अहिल्यानगर

credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम

mahalokwaniBy mahalokwaniMay 31, 2025Updated:June 2, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जूनचा महिना तुमच्या बजेटच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा असणार आहे, एक जून 2025 पासून आर्थिक सेवा क्षेत्राशी संबंधित आणि ऑनलाई ट्राझेक्शन संदर्भातील अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत.
युपीआयपासून ते एटीएमपर्यंत 1 जूनपासून हे महत्त्वाचे नियम बदलणार,

Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.!

credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार

जूनचा महिना तुमच्या बजेटच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा असणार आहे, एक जून 2025 पासून आर्थिक सेवा क्षेत्राशी संबंधित आणि ऑनलाई ट्राझेक्शन संदर्भातील अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये बँक एफडी, क्रेडिट कार्ड, एलपीजी गॅस, पीएफ विड्रॉल, आधार कार्ड, एटीएम आणि म्युचुअल फंड संदर्भातील नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम हा ग्राहकांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात नेमके काय बदल होणार आहेत त्याबद्दल.

EPFO 3.0 लाँन्च होणार – EPFO एक जूनपासून EPFO 3.0 सुरू करणार आहे. त्यामुळे आता पीएफचे पैसे काढणं आणखी सोपं होणार आहे. एवढंच नाही तर केवायसी अपडेट आणि क्लेम प्रोसेस देखील पहिल्यापेक्षा अधिक गतिमान होणार आहे. विशेष म्हणजे तुम्हाला ईपीएफओ कार्ड हे एटीएम कार्डप्रमाणे वापरता येणार आहे.

एफडीच्या व्याज दरात बदल – एक जूनपासून बँका एफडीच्या व्याजदरात बदल करण्याची शक्यता आहे. आरबीआयकडून रेपे रेटमध्ये संभाव्य कपातीच्या पार्श्वभूमीवर बँकांकडून एफडीचे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम हा ग्राहकांवर होणार आहे.

Table of Contents

  • credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार

क्रेडिट कार्डच्या credit card नियमांमध्ये बदल – एक जूनपासून क्रेडिट कार्डच्या credit card नियमांमध्ये देखील काही बदल होणार आहेत, ज्याचा फटका हा ग्राहकांना बसू शकतो.

एलपीजी गॅस gas सिलिंडरचे दर बदलणार – प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचे नवे दर जारी केले जातात, या महिन्यात गॅस सिलिंडरचे दर वाढल्यास त्याचा देखील फटका बसू शकतो.

एटीएम ट्राझेक्शनवरील चार्ज वाढण्याची शक्यता – दरम्यान एक जूनपासून एटीएम ट्राझेक्शनच्या नियमांमध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे, चार्ज वाढू शकतात, अशा परिस्थितीमध्ये जे ग्राहक वारंवार एटीएम कार्डाचा वापर करतात त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

फ्री आधार अपडेटची डेडलाईन – 14 जून 2025 पर्यंतच तुम्ही तुमचं आधार फ्रीमध्ये अपडेट करू शकता, त्यानंतर त्यावर चार्ज आकारला जाणार आहे.

युपीआय नियमांमध्ये बदल – युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांच्या नियमांमध्ये देखील काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleVaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Next Article Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.