Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Daund|दौंड तालुक्यातील खानवटे गावच्या शिवानीची गगन भरारी; MBBS पदवी घेणारी गावातील पहिली ठरणार.!

Daund|दौंड तालुक्यातील खानवटे गावच्या शिवानीची गगन भरारी; MBBS पदवी घेणारी गावातील पहिली ठरणार.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 15, 2023Updated:June 15, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे

दौंड : खानवटे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा. जिद्द आणि चिकाटी या बळावरती आपण काहीही करू शकतो, महाराष्ट्र राज्यात घेण्यात आलेल्या वैद्यकीय (Neet) परीक्षेत कु. शिवानी उमाकांत कोरे हिने 720 पैकी 578 गुण प्राप्त करून खानवटे ता. दौंड Daund जि. पुणे येथील प्रथम MBBS या क्षेत्रातील पदवी घेणारी ती विद्यार्थिनी ठरली.

अतिशय हालाखीच्या परिस्थितीमधून तिने हे यश प्राप्त केले आहे. लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपलेले परंतु परिस्थितीशी झुंज देत आज तिने हे यश संपादन केले. पहिली ते चौथी शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानवटे ता. दौंड Daund येथे झाले. आता तिला MBBS करायचे आहे.

तर पाचवी ते दहावी माध्यमिक शिक्षण कै.बी.व्ही. राजेभोसले माध्यमिक विद्यालय खानवटे येथे पूर्ण केले. ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही अशा विद्यार्थिनी उत्तुंग भरारी घेऊ शकतात याचे एक तिने मूर्तिमंत उदाहरण दिलेल आहे. तिच्या या गुणसंपदानाचे संपूर्ण नातेवाईक व खानवटे ग्रामस्थांकडून तिचे कौतुक केले जात आहे.

पुढील शिक्षण ही ती MBBS डॉक्टर ही पदवी करणार आहे.असे तिने सांगितले. खानवटे ता दौंड Daund गावाच्या वतीने शिवानीचा भव्य सत्कार करण्यात येणार असल्याचे विशाल भोसले, शरद ढवळे, राहुल पोटफोडे, विलास जाधव यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePanjabrao Dakh पंजाबराव डख या तारखेनंतर मुसळधार पाऊस,वाचा आपल्या जिल्ह्यात कधी पडणार पाऊस
Next Article जामखेडचे तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आजी- माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.