Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Daund दौंड शहरातील बियर बार मध्ये एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर फोडली बियरची बाटली, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Daund दौंड शहरातील बियर बार मध्ये एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर फोडली बियरची बाटली, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 9, 2023Updated:February 9, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी : बबनराव धायतोंडे

दि. ०९ फेब्रुवारी २०२३ दौंड शहरातील अक्षय बियर बार येथिल थरारक घटनेची शहरात चर्चा, दि ०८/०२/२०२३ रोजी दौंड रेल्वे स्टेशन बाजूला असलेल्या अक्षय बियर बार येथे दारु पिण्यास आलेल्या बेवढ्यांचा वाद होऊन आपसात जबरदस्त हाणमार झाली असल्याने फिर्यादी नितीन पोपट केंगार रा,वडार गल्ली ता दौंड जिल्हा पुणे, याच्या तक्रारी वरुन दौंड पोलीस स्टेशन येथे आरोपी विकी गायकवाड,रा, गोवागल्ली ता दौंड जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध गु र नं ९०/२०२३,भा द वि कलम ३२६,५०६,अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,


हकिकत ता,०८/०२/२०२३, रोजी फिर्यादी दुपारी ४.वा. सु, दौड रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या अक्षय बियर बार मध्ये दारू पिण्यासाठी गेला होता. बारच्या काऊटर जवळ असलेल्या टेबलवर दारू पित बसलो असता सुमारे सायं ५.४५ वा सुमारास माझ्या ओळखिचा इसम विठ्ल सुदाम नामदास हा देखील माझ्यासोबत दारु पित बसला होता त्यावेळी विकी गायकवाड रा.गोवागली ता. दौड जि पुणे हा माझ्या टेबल जवळ येवून विना कारण दारूच्या नशेत मला शिवीगाळ करू लागला त्यावेळी मी त्याला तुझा माझा संबंध काय तु मला शिवीगाळ का करतो असे म्हटले असता त्याने रागात काऊटर जवळ असलेल्या बियरच्या बॉक्स मधील बियरची काचेची बाटली काढून फिर्यादी च्या डोक्याच्या मागे मारली व लगेच दुसरी बाटली डोक्यावर मारून फोडली त्या वेळी फिर्यादी याने, विकी गायकवाड याला धक्का मारून तेथून पळत थेट पोलिस स्टेशन गाठले.

सर्व हकिकत पोलिसांना सांगितली दौड पोलिसांनी सदर फिर्यादीस औषधोपचार कामी उपजिल्हा रुग्णालय दौंड, येथे पाठविण्यात आले फिर्यादी गंभीर जखमांवर औषधोपचार घेत आहे. मारहाण करणारा इसम विकी गायकवाड रा.गोवागली ता. दौंड जि. पुणे याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अमलदार पो हवा, राऊत व तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, गटकुळ सो,करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडचे भुषण म्हणून महादेव आप्पांच्या कार्याची ओळख..! १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गोशाळेत चारा वाटप
Next Article तुर्कीस्तान आणि सीरियामध्ये वारंवार भूकंप का होतात ? वाचा सविस्तर माहिती..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.