Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कृषी » devendra fadnavis | देवेंद्र फडणवीसांची मोफत वीजेसंदर्भात मोठी घोषणा; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
कृषी

devendra fadnavis | देवेंद्र फडणवीसांची मोफत वीजेसंदर्भात मोठी घोषणा; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

mahalokwaniBy mahalokwaniApril 15, 2025Updated:April 15, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शेतकऱ्यां राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी राज्यातील वीज पुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. डिसेंबर २०२६ (December 2026) पर्यंत ऐंशी टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच, सामान्य नागरिकांच्या वीज दरात कपात करण्याचे आणि सौर ऊर्जेद्वारे मोफत वीज देण्याचे नियोजनही त्यांनी स्पष्ट केले.

Bajaj bike | बजाज ऑटोने 2025 मध्ये काही नवीन बाइक्स लाँच केल्या; पहा सर्व गाड्यांची किंमत

devendra fadnavis | देवेंद्र फडणवीसांची मोफत वीजेसंदर्भात मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी वीज क्रांती
राज्यातील शेतकऱ्यांची शेतीसाठी दिवसा १२ तास वीज मिळावी ही जुनी मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने ठोस पाऊले उचलली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की, डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतकरी वर्गाला वर्षातील ३६५ दिवस, दररोज १२ तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल. यासाठीची कार्यवाही सरकारने सुरू केली आहे.

इतकेच नव्हे तर, २०२५ ते २०३० (2025 to 2030) या कालावधीत राज्यातील सामान्य वीज ग्राहकांचे वीज बिल दरवर्षी कमी करण्याचे शासनाचे ध्येय आहे. या दिशेने नियोजन आणि कार्यवाही सुरू झाली आहे. तसेच, ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून मोफत वीज पुरवठा करण्याची योजनाही त्यांनी आर्वी येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितली.

Table of Contents

  • devendra fadnavis | देवेंद्र फडणवीसांची मोफत वीजेसंदर्भात मोठी घोषणा

वर्धा जिल्ह्याच्या विकासाला चालना
आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी वर्धा जिल्ह्यासाठी (Wardha district) ७२० कोटींच्या विकासकामांचे ई-लोकार्पण व भूमिपूजन केले. यासोबतच, जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी लोअर वर्धा प्रकल्प (Lower Wardha Project) आणि वाधोणा-पिंपळखुटा उपसा सिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्यास शासन पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन दिले. या प्रकल्पांमुळे शेतीला पाणी मिळेल आणि लोअर वर्धा प्रकल्पातून ५०० मेगावॅट वीज निर्मितीही होईल. वाधोणा-पिंपळखुटा योजनेला लवकरच मान्यता दिली जाणार आहे.

समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) आणि आगामी शक्तीपीठ महामार्गतसेच सिंदी (Sindi) येथील ड्रायपोर्टमुळे वर्धा जिल्हा मध्य भारताचे प्रमुख लॉजिस्टिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. समृद्धी महामार्गावरील विरूळ नोडला मान्यता देऊन तेथे एमआयडीसी (MIDC) उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी devendra fadnavis केली, ज्यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती अपेक्षित आहेसाठी महत्त्वाची बातमी; मोफत वीजेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleEngineering | छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्सव २०२५ उत्साहात संपन्न
Next Article भीमक्रांती सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन,भोजनचा कार्यक्रम संपन्न
mahalokwani
  • Website

Related Posts

rain update | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कोणत्या महिन्यात किती पाऊस पडणार ? वाचा भेंडवळच्या मांडणीतील हवामानाचा अंदाज

May 1, 2025

Panjabrao Dakh| पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज; राज्यात कुठे कुठे अवकाळी पाऊस ?

April 2, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.