Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » dhas-munde | धस- मुंडे एकत्र..? काय कारण जाणून घ्या
ब्रेकींग न्यूज

dhas-munde | धस- मुंडे एकत्र..? काय कारण जाणून घ्या

mahalokwaniBy mahalokwaniApril 17, 2025Updated:April 17, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

भगवान बाबा यांना मानणारे सर्व लोक या कार्यक्रमास येणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडेसुद्धा dhas-munde येतील. भगवान बाबांच्या नारळी सप्ताहाला सर्वच पक्षाच्या लोकांनी यावे, हीच अपेक्षा आहे. या ठिकाणी काही राजकारण नाही.

Credit Card | वर लोन मिळवणे झाले सोपे; व्याजदर कमी आणि पैसे लगेच खात्यात

बीड जिल्ह्यातील संत भगवानबाबा गडाच्या फिरत्या नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रम गुरुवारी होत आहे. या कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस dhas-munde एकाच व्यासपीठावर येणार आहेत. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी महंत नामदेव शास्त्री पुढाकार घेणार का? याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीबद्दल महत्वाचे विधान केले.

has-munde | धस- मुंडे

आमदार सुरेश धस काय म्हणाले?
आमदार सुरेश धस म्हणाले की, संत भगवान बाबा नारळी सप्ताहाचा सांगता समारंभ प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गावात होतो. या वर्षी हा मान माझ्या मतदार संघातील गावाला मिळाला. गेल्या सात दिवसांपासून हा उत्सव सुरु आहे. त्यासाठी लाखो लोक राज्यभरातून या ठिकाणी आले आहेत. भगवान बाबांनी जी शिकवण दिली त्या पद्धतीने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Table of Contents

  • has-munde | धस- मुंडे

कार्यक्रमात तुमचे राजकीय विरोधक धनंजय मुंडे येत असल्याबद्दल आमदार सुरेश धस dhas-munde यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना सुरेश धस म्हणाले, भगवान बाबा यांना मानणारे सर्व लोक या कार्यक्रमास येणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडेसुद्धा येतील. भगवान बाबांच्या नारळी सप्ताहाला सर्वच पक्षाच्या लोकांनी यावे, हीच अपेक्षा आहे. या ठिकाणी काही राजकारण नाही. भगवान बाबा यांच्या पुढे काहीच नाही. येथे नामदेव शास्त्री, भगवान बाबा इतकेच आहे. धनंजय मुंडे आणि आमचे राजकीय युद्ध बाहेर असणार आहे. या ठिकाणी भगवान बाबा यांचा आशीर्वाद घ्यावा, इतकेच आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपाडळी जि.प.शाळा ( पवारवस्ती) चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
Next Article credit card | आत्ता सर्वांना क्रेडिट कार्ड मिळणार; जाणून घ्या फायदे आणि प्रोसेस
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

December 26, 2025

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

December 20, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.