Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » जामखेड » Eid Mubrak | ईदच्या आनंदात आमदार रोहित पवार सहभागी; मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
जामखेड

Eid Mubrak | ईदच्या आनंदात आमदार रोहित पवार सहभागी; मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

mahalokwaniBy mahalokwaniMarch 31, 2025Updated:March 31, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

रमजान ईदनिमित्त जामखेडमध्ये सामुदायिक नमाज अदा

जामखेड : शहरातील ईदगाह मैदानावर सोमवारी (ता. ३१) मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान ईद निमित्त Eid Mubrak सामुदायिक नमाज अदा केली.सकाळी ईदच्या नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर एकत्र येऊन नमाज अदा केली.नमाज पठणानंतर एकमेकांना शुभेच्छा देत गळाभेटी झाल्या. आमदार रोहित पवार rohit pawar

यांनी या प्रसंगी मुस्लिम समाजाच्या आनंदात सहभागी होत, त्यांना शुभेच्छा दिल्या.

Home Loan|स्वतःचे घर असावे वाटतेपण पैसे नाहीत; असे मिळावा झटपट होम लोन जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Eid Mubrak | ईदच्या आनंदात आमदार रोहित पवार सहभागी

यावेळी आमदार रोहित पवार यांनी उपस्थित राहून मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी, मुख्तार सय्यद,प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, प्रकाश सदाफुले, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रकाश काळे, उमरभाई कुरेशी,कुंडल राळेभात, प्रशांत राळेभात,प्राचार्य विकी घायतडक,डॉ.सादेख पठाण,संपत राळेभात,प्रविण उगले, महेंद्र राळेभात,पांडुरंग माने, महेश राळेभात, जुबेर शेख, अनिल रेडे, बिलाल शेख, नरेंद्र जाधव , आसिफ शेख आदी उपस्थित होते.

“रमजान ईद हा बंधुत्व, प्रेम आणि सौहार्दाचा सण आहे. समाजातील सर्व घटकांनी एकोप्याने सण साजरे करावेत,” असे आवाहन आमदार पवार यांनी केले या वेळी शहरातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमजान ईदच्या निमित्ताने संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण होते.

Table of Contents

    रमजान ईद निमित्त पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleनगरमध्ये JEE -NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन क्लासलाच पसंती; ऑनलाईन क्लासेसकडे फिरवली पाठ..!
    Next Article Ghibli Image | तुम्ही देखील मोफत तयार करू इच्छिता? जाणून घ्या संपूर्ण माहिती
    mahalokwani
    • Website

    Related Posts

    Ram shinde| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात सभागृह इमारतीसाठी १४ कोटी ३२ लाख रूपये मंजूर – सभापती प्रा.राम शिंदे

    May 5, 2025

    पाडळी जि.प.शाळा ( पवारवस्ती) चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

    April 16, 2025

    Jamkhed| जामखेडमध्ये शिव, फुले, आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राज्यातील मान्यवर नेत्यांची भव्य उपस्थिती

    April 15, 2025

    jamkhed | जामखेडमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं रेशन तहसीलच्या टेबलावर अडकलंय!

    ahilyanagar| नगरकरांची एकच मागणी – जबरदस्तीच्या धर्मांतराला कडक बंदी हवी

    Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा

    Ahilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!

    Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

    indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर

    ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

    Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

    Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश

    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.