Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Farmers Seeds Buying | मान्सूनचं आगमन अन बळीराजा सुखावला; शेतकऱ्यांनो खते बी-बियाणे खरेदीसाठी जाताय, मग घ्या ही काळजी..

Farmers Seeds Buying | मान्सूनचं आगमन अन बळीराजा सुखावला; शेतकऱ्यांनो खते बी-बियाणे खरेदीसाठी जाताय, मग घ्या ही काळजी..

mahalokwaniBy mahalokwaniJune 25, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे , शनिवार दिनांक २४ जून २०२३ रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मान्सूनच्या सरी पडण्यास सुरवात झाली, रविवारी दिनांक २५ जून २०२३ रोजी मान्सूनने चांगला वेग धरला आहे,

त्यादृष्टीनं शेतकरी तयारीला लागले आहेत. सध्या शेतकऱ्यांची Seeds Buying खते, बी बियाणे खरेदीसाठी Buying लगबग सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी खरीप हंगामातील पेरणीपुर्वीच्या कामाच्या मशागतीला लागले आहेत. तसेच बियाणांची खरेदी Buying देखील करत आहेत.

बी बियाणे खरेदी Seeds Buying करतांना शेतकऱ्यांनी काळजी घेणे, महत्वाचे आहे बोगस Seeds बी बियाणांचा सध्या मार्केटमध्ये सुळसुळाट चालू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करतांना आपली फसवणूक तर होत नाही याची खात्री करावी.

जून महिना आला आणि मृग नक्षत्र जवळ येताच शेतकऱ्यांची लगबग वाढते. खते, Seeds बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्रावर खरेदीसाठी गर्दी केल्याच चित्र आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी खते, बी बियाणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.

तर दुसरीकडे खते, Seeds बी बियाणे महागल्यानं शेतीमागे लागणाऱ्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं बळीराजा चांगलाच मेटाकुटीलाआला आहे. DAP खते बाजारात उपलब्ध नाहीत, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहेत.

सध्या शेतकऱ्यांना महाबीजचे Seeds बी बियाणे मिळणे देखील कठीण झाले आहे. त्यात शेतीची मशागत आणि शेतमजुराच्या मजुरीतही वाढ झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी; शांतता प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध- पोलीस निरीक्षक महेश पाटील
Next Article BJP|भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर; दोन मोठ्या राजकीय पक्षांनी दिली ऑफर.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.