Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed| जामखेड पंचायती समिती कनिष्ठ सहाय्यक सुरज मुंडे कडून पैशाच्या मागणीला कंटाळले सेवानिवृत्त कर्मचारी; जिल्हा परिषद अहमदनगर येथे बसणार उपोषणाला

Jamkhed| जामखेड पंचायती समिती कनिष्ठ सहाय्यक सुरज मुंडे कडून पैशाच्या मागणीला कंटाळले सेवानिवृत्त कर्मचारी; जिल्हा परिषद अहमदनगर येथे बसणार उपोषणाला

mahalokwaniBy mahalokwaniNovember 13, 2023Updated:November 14, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड :- पंचायत समिती जामखेड Jamkhed येथे कार्यरत श्री. सुरज मुंडे , कनिष्ठ सहायक हे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे काम करण्यासाठी वारंवार पैशाची मागणी करतात तशा अनेकांच्या तक्रारी आहेत, आम्हालाही सन २०२१ पासून पाठपुरावा करूनही १५ वर्षांनंतरचे सेवा निवृतत्ती चे कोणतेच लाभ मिळत नसल्यामुळे डिसेंबर २०२३ मध्ये जिल्हा परिषद अहमदनगर या कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसण्याचा इशारा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती. उषा समुद्र , श्रीमती .कुसुम आव्हाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे .


याबाबत माहिती अशी की, सद्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका या सेवानिवृत्त होऊन सन २०२१ ला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत .त्यानंतरचे पेन्शन विक्रीचे व इतर सर्व प्रकारचे लाभ मिळण्यासाठी गेली तीन वर्षापासून त्या सूरज मुंडे यांना भेटून पाठपुरावा करून विनंती करत आहेत . परंतु मुंडे हे उडवाउडवीचे उत्तरे देऊन चहा पाणी करा म्हणून पैशाची मागणी करत आहेत . वरच्या साहेबांना पैसे द्यावे लागतात तुम्ही कोणाकडेही गेला तरी काहीच होणार नाही .

या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी सदरची बाब त्यांनी वरिष्ठांच्या कानावर घातली परंतू त्यांची एकमेकांशी मिलिभगत असल्यामुळे मुंडे विरोधात त्यांच्या कामाच्या , भ्रष्टाचाराच्या व लोकांकडून पैसे घेतल्याच्या अनेक तक्रारी आहेत परंतु त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.


सुरज मुंडे यांना त्वरीत सेवा निलंबीत करून त्यांच्यावर प्रशासकिय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांच्याकडे असलेल्या अस्था पणाविषयक कामकाजाची चौकशी करावी , त्यांच्याकडे असणाऱ्या मलईदार आस्थापना काढून घ्याव्यात , त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी , सेवानिवृतीच्या १५ वर्षानंतरचे सर्व आर्थिक लाभ मिळावेत या मागण्यांसाठी दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषद अहमदनगर येथे उपोषणास बसण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदगर यांना दिनांक . १३ / ११ / २३ रोजी दिलेल्या निवेदनात श्रीमती. उषा समुद्र व श्रीमती . कुसुम आव्हाड यांनी दिला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleLaxmi Puja | लक्ष्मी पूजनामध्ये या देवतांची करा पूजा; कधीच भासणार नाही पैशाची कमतरता
Next Article Cricket Academy| जामखेड येथे रायझिंग स्टार्स क्रिकेट ॲकॅडमी चे उद्घाटन संपन्न
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.