Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Gautami Patil|गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल करणारा अखेर सापडला?नगर जिल्ह्यातील या तालुक्यातून एकजण ताब्यात

Gautami Patil|गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल करणारा अखेर सापडला?नगर जिल्ह्यातील या तालुक्यातून एकजण ताब्यात

mahalokwaniBy mahalokwaniMay 3, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आपल्या अदाकारींमुळे प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटील हिचे फोटो आणि व्हिडीओ काही दिवसांपासून व्हायरल झाले होते. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून मुलाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.


मात्र, मुलगा अल्पवयीन असल्याने उद्या आई-वडील आणि मुलगा यांना विमान नगर पोलीस ठाण्यात होणार हजर होण्यास सांगण्यात आलं आहे. गौतमी पाटील Gautami patil हीचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून पुणे पोलीसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र महिला आयोगाने देखील दखल घेतली होती. त्यानंतर गौतमी पाटील हीचा व्हिडिओ काढणारा कोण याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या गौतमी पाटीलला याचे फायदे आणि तोटेही सहन करावे लागत आहेत. रोज नवीन वादात अडकणाऱ्या गौतमीची पाठ काही वाद सोडायला तयार नाही. काही दिवसांपूर्वी एक घृणास्पद घटना घडली. तिचे कपडे बदलतानाची क्लिप एका विकृताने व्हायरल केल्याने तिला धक्काच बसला. प्रसिद्धीच्या हवेत असतानाच ती पार कोलमडून गेली. मात्र, तिची आई आणि सोबतच्या सहकाऱ्यांनी तिला सावरले. या प्रकरणी तिने सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणी एक अल्वयीन मुलगा सापडल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे.
गौतमीचे gautami महाराष्ट्रभर कार्यक्रम असतात. प्रत्येक ठिकाणी चांगली व्यवस्था असतेच असे नाही. बहुतेक ठिकाणी तर स्टेजच्या बाजूलाच चार पडदे टाकून एक रुम तयार करण्यात आलेली असते. या ठिकाणीच नृत्यांगना दुसरे कपडे परिधन करून स्टेजवर नव्या गाण्यावर अदाकारी करायला येतात. प्रत्येक गाण्याच्यावेळी या नृत्यांगना कपडे बदलून येत असतात. गौतमीही त्याला अपवाद नव्हती. पण एका विकृताने तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढला आणि तो व्हायरल केला. त्यामुळे गौतमी आणि तिचा मंच खडबडून जागा झाला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAsthma|कोविडने बिघडवले दम्याच्या रुग्णांचे आरोग्य, ठरले न्यूमोनिया आणि फायब्रोसिसचे बळी
Next Article Panjabrao Dakh |पंजाबराव डख यांचा अंदाज 1 ते 19 मे दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा; ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.