Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन, जाणून घ्या कारण..

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन, जाणून घ्या कारण..

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 5, 2023Updated:February 5, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध लावणी नर्तिका गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला दंडुके घेऊन पुढे आल्याने चांगलीच चर्चा होत आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवाडी येथे लावणी क्वीन गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षकांनी गौतमीच्या आदाकारीला भरभरुन प्रतिसाद देत जल्लोष केला.

Gautami Patil: Who is Gautami Patil who is in constant discussion? Why is  her dance so controversial? – Marathi News | Gautami Patil's Bold Look : Gautami  Patil's controversial Check out her

मात्र काही तरुणांनी कार्यक्रमात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गौतमी आणि आयोजकांना कार्यक्रम थांबवण्याची वेळ आली होती. दरम्यान गावच्या महिलांनी अखेर दांडक्याने धुडघुस घालणाऱ्यांना चोप दिला. धुडगूस घालणाऱ्यांना महिलांनीच चांगला धडा शिकवल्याने पुन्हा एकदा गौतमीचं कार्यक्रम चर्चेत आलं आहे. गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांकडून धुडगूस घालण्याचा प्रयत्न होतोय. तर काही भागात कार्यक्रमांवर बंदी, गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अशीच काही परिस्थिती पुण्यातील बहिरवाडी गावात निर्माण झाली होती. मात्र गावातील महिलाच दंडूके घेऊन पुढे आल्या आणि कार्यक्रम पार पडला. अधिक माहीती अशी की

कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी पाच कोटींचा निधी मंजुर, आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला आले मोठे यश !

बहिरवाडी गावात यात्रा उत्सवानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हुल्लडबाज तरुणामुळे लावणीचं कार्यक्रम थांबवण्याची वेळ आली. त्या दरम्यान गावातील महिलांनी पुढाकार घेत धुडगुस घालणाऱ्यांना दांडक्याने चांगलाच चोप दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकर्जत-जामखेडसाठी पाच कोटींचा निधी; आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला आले मोठे यश !
Next Article खानवटे तालुका दौंड येथील मुरूमाची जड वाहतूक त्वरित बंद करण्यासाठी आजी माजी पदाधिकाऱ्यांचे उपोषण..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.