Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed|जामखेड पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक भरतीला उच्च न्यायालयाची स्थगिती..!

Jamkhed|जामखेड पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक भरतीला उच्च न्यायालयाची स्थगिती..!

mahalokwaniBy mahalokwaniOctober 8, 2024Updated:October 8, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


जामखेड Jamkhed तालुक्यातील पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड च्या विविध विद्यालय व उच्च माध्यमिक च्या रिक्त जागा महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टल मार्फत भरण्या च्या बेकायदेशीर संचालक मंडळा च्या प्रयत्नांना उच्च न्यायालय औरंगाबाद ( छ.संभाजी नगर)यांनी स्थगिती दिली

Royal Enfield Shotgun 650 रॉयल एनफील्ड शॉटगन 650 चे अनावरण, जाणून घ्या फिचर्स आणि किमत

Jamkhed|जामखेड पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक भरती


या शिक्षक भरती. बाबत संस्थेचे सचिव दिलीप बाफना व बाळासाहेब पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका क्र.10703 /2024 दाखल केली होती . या संस्थेचे संचालक मंडळ 2001 पासून बेकायदेशीर पद्धतीने काम करत आहे 2001 पासून आज पर्यंत या संस्थेचे सर्व बदल अर्ज उप आयुक्त धर्मदाय अहमदनगर यांनी रद्द केले आहेत . तरीही काही लोक संचालक म्हणून कारभार करत आहेत . या पूर्वी जामखेड महाविद्यालय जामखेड ची अशीच प्राध्यापक भरती करण्याचा प्रयत्न या मंडळी नी केला होता .

Table of Contents

  • Jamkhed|जामखेड पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक भरती

या विरुद्ध दिलीप बाफना व बाळासाहेब पवार यांनी ही बाब सह संचालक व संचालक उच्च शिक्षण यांच्य लक्षात आणून दिली त्यामुळे प्राध्यापक भरती सुद्धा रद्द करण्यात आली . या मंडळींनी जामखेड Jamkhed महाविद्यालया च्या प्राचार्यांची नियुक्ती अशीच बेकायदेशीर पद्धतीने केली आहे . या बाबत ही कारवाई सुरू आहे


महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टल वर याच मंडळींनी अधिकार नसताना रिक्त जागांची माहिती परस्पर भरली व आपणच संस्था अध्यक्ष व सचिव असल्याचे दाखवले . वास्तविक पाहता शशिकांत देशमुख हे कधीच या संस्थेचे सदस्य सुद्धा नव्हते व आजही नाहीत तरी सचिव म्हणून सांगत गैर व्यवहार करत आहेत .

दिलीप बाफना व बाळासाहेब पवार यांनी शिक्षण अधिकारी माध्यमिक अहमदनगर व शिक्षण आयुक्त पुणे यांना या बाबत अगोदर पत्र व्यवहार केला होता परंतु संगणक प्रणाली मुळे या रिक्त जागा ची परवानगी मिळाली त्यामुळे उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली . या प्रक्रियेत उमेदवार ची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून वेळी वेळी प्रयत्न करण्यात आले . आता या बेकायदेशीर संचालक मंडळाला. कोणतीही नोकरभरती करण्या पासून उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे . ही याचिका विधीज्ञ महेश भोसले यांच्या मार्फत दाखल केली होती तर विधीज्ञ कृष्णा शिंदे यांनी सहाय्य केले .

पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही कसला ही शैक्षणिक दृष्टीकोन नसलेल्या लोकांनी गेली वीस वर्ष चुकीच्या पद्धतीने चालवली कसलीही प्रगती केली नाही . दिलीप बाफना यांच्या काळात चार माध्यमिक शाळा मंजूर करून आणल्या त्यातील तीन सुरू केल्या त्या नंतर आलेल्या लोकांनी शिक्षण संस्था दुकाना प्रमाणे दुकानातून चालवली . शैक्षणिक दर्जा राहिला नाही . कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळते . हे सुधारण्यासाठी हा लढा सुरू आहे – प्रा डॉ.बाळासाहेब पवार

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSuraj Chavan | झापूक झूपक सूरज चव्हाण; बनला बिग बॉस मराठी विजेता
Next Article Ratan tata death| उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.