Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ram Shinde| रत्नदीप मेडिकल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची आ.प्रा राम शिंदेची मागणी

Ram Shinde| रत्नदीप मेडिकल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची आ.प्रा राम शिंदेची मागणी

mahalokwaniBy mahalokwaniJuly 1, 2024Updated:July 1, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी

रत्नदीप मेडिकल फाउंडेशन या महाविद्यालयाच्या विरोधात तीन दिवसापासून जामखेड येथे आंदोलन सुरू आहे .विविध विभागाच्या समित्यांनी पाहणी केली असून एकाच इमारतीत ७ वेगवेगळी महाविद्यालय सुरू असल्याचा अहवाल आहे. एवढे असताना त्या एकाच इमारतीत ७ महाविद्यालय परंतु यासाठी परवानगी कोणी दिली असा प्रश्न विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशनात आमदार राम शिंदे Ram shinde यांनी उपस्थित केला आहे.

विद्यार्थ्यांचे दुसऱ्या महाविद्यालयात समायोजन करा तसेच चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समितीने मा व रत्नदीपच्या सर्व परवानगी रद्द करा अशा मागण्याही त्यांनी केल्या त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थ्यांची इतर महाविद्यालयात समायोजनाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले .रत्नदीप संस्था व संस्थाचालक भास्कर मोरे यांनी विद्यापीठाचे केलेली फसवणूक विद्यार्थ्यांची केलेली आर्थिक शारीरिक व मानसिक पिळवणूक विद्यार्थ्यांनी धमकावणे असे गंभीर प्रकार रत्नदीप संस्थेत घडले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर स्थापन केलेल्या समितीने काय कारवाई केली संस्थेच्या नियम व त्यांचे उल्लंघन केले त्याचे केलेले फसवणूक या अशा सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी यावेळी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी केली.

मागील चार महिन्यापूर्वी याच विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना आंदोलन स्थळी भेट देत आमदार प्राध्यापक राम शिंदे Ram Shinde यांनी आंदोलनातून मंत्री हसन मुश्रीफ यांना फोन लावल्या बरोबर याबाबत कारवाई करण्यासंदर्भात आश्वासित केले होते तसेच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही फोन लावल्यावर त्यांनी मुख्य सचिवांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. आंदोलक विद्यार्थ्यांचा पाठीराखा आमदार म्हणून प्राध्यापक राम शिंदे भक्कमपणे उभे आहेत. असे उध्दवराव हुलगुंडे यांनी सांगितले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleINDIA | यामुळे भारताचा विजय शरद पवारांनी सांगितला टर्निंग पॉईंड
Next Article विजय औटीसह तिघांचे जामीन फेटाळले; न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.