Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Home | तुमच्या घरात या 5 वस्तू असतील तर बरबाद..! वास्तुशास्त्र काय सांगतं?
ब्रेकींग न्यूज

Home | तुमच्या घरात या 5 वस्तू असतील तर बरबाद..! वास्तुशास्त्र काय सांगतं?

mahalokwaniBy mahalokwaniJune 26, 2025Updated:June 26, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर Home कसं असावं? इथपासून ते तुमच्या घरात कोणत्या वस्तू असाव्यात आणि कोणत्या नसाव्यात इथपर्यंत मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

iPhone 14 Plus महाबंपर ऑफर; तुम्हीही खरेदी केल्याशिवाय राहणार नाहीत.! किंमत फक्त..

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये एक परिणूर्ण घर कसं असावं या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. अशी मान्यता आहे की, जर तुमचं घर Home हे वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तुम्हाला भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अनेकजण आपलं घर बांधताना किंवा विकत घेताना त्याची रचना ही वास्तुशास्त्रानुसार आहे की नाही? हे पाहातात आणि त्यानंतरच घर खरेदीचा निर्णय घेतात.

Home | तुमच्या घरात या 5 वस्तू असतील तर बरबाद

वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? घराचा मुख्य दरवाजा कसा असावा? त्याची दिशा कोणती असावी? तुमचं स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? बेडरूम कोणत्या दिशेला असावी? अशा अनेक गोष्टींचं मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

Table of Contents

  • Home | तुमच्या घरात या 5 वस्तू असतील तर बरबाद

यासोबतच तुमच्या घरामध्ये असलेल्या वस्तुंची दिशा कोणती असावी हे देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, यामध्ये तुमच्या घराची तिजोरी कोणत्या दिशेला असावी? तुम्ही जर घरात काही प्रतिमा लावल्या असतील तर त्याची दिशा कोणती असावी अशा अनेक गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAhilyanagar| तलाठी आणि कॉलेज तरुणीचा एकत्र मृत्यू: अहिल्यानगर जिल्हा हादरला
Next Article new car| कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार; 10 लाखांपेक्षा स्वस्त कार लवकरच लाँच होणार, जाणून घ्या
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.