Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » HU Gugle | सारोळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कार्य उल्लेखनीय – रमेश गुगळे

HU Gugle | सारोळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कार्य उल्लेखनीय – रमेश गुगळे

mahalokwaniBy mahalokwaniMarch 13, 2024Updated:March 13, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राज्य शासनाचा ‘मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा’ अभियानाचा द्वितीय पुरस्कार प्राप्त

जामखेड प्रतिनिधी

एच् यु गुगळे HU Gugle  पतसंस्थेचे चेअरमन रमेश गुगळे यांनी अभिनंदन पत्रात म्हटले आहे की,आपल्या सारोळा शाळेस नुकताच राज्य शासनाचा ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा द्वितीय पुरस्कार प्राप्त झाल्याचे समजले. आपल्या शाळेच्या माध्यमातुन जामखेड तालुका राज्यस्तरावर झळकत असल्याचं पाहून अतिशय अभिमान वाटला तुमचं कौतुक करण्याचं मनात आलं.


सदर पुरस्कारास पात्र होण्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत, तुमचे कार्य हे उल्लेखनीय असुन या पुरस्कारासाठी तुमच्यासह सर्व शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे तसेच इतर संबंधितांचे मनपूर्वक अभिनंदन. आपल्या देशास उज्ज्वल बनवणे हे या नव्या पिढीच्या हातात आहे व त्यांना उज्ज्वल भविष्य देण्याचे तुमच्या हातात, या चिमुकल्यांचे भविष्य सुरक्षित हातात असल्याचे पाहून आनंद झाला. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारी चिकाटी, शाळेस स्वच्छ ठेवण्यासाठी लागणारे सातत्य व तुमची शिस्त या गोष्टी तुम्ही कधीच सोडल्या नाहीत त्याचे फळ म्हणजे हा पुरस्कार आहे असे आम्हाला वाटते.

तुमचे हे कार्य अभिनंदनीय असून तुमच्यासोबतच इतर सर्व विद्यार्थी,‌ग्रामस्थ, व गावच्या सरपंच सौ. रितूताई अजय काशिद या सुद्धा या अभिनंदनास पात्र आहेत त्यामुळे आपल्या सर्वांचे अभिनंदन, व भविष्यात असेच कार्य आपल्या हातून घडो याच शुभेच्छा!


या प्रसंगी मी आपणांस हेच सांगू इच्छितो कि एच. यु गुगळे HU Gugle  परिवार हा कायमच चांगल्या कामात हातभार लावत आला आहे, तुमच्या या कार्याबद्दल मी हे सांगतो कि भविष्यात आम्ही कायम आपल्या सोबत असु.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRohit Pawar| विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही; आमदार रोहित पवार
Next Article Bhaskar More arrested |आमदार प्रा.राम शिंदे आक्रमक होताच; डॉ भास्कर मोरेला अटक
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.