Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ICC world Cup 2023 Live : भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला थोड्याच वेळात सुरू; पहा कोणा कोणाला मिळाली संधी

ICC world Cup 2023 Live : भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला थोड्याच वेळात सुरू; पहा कोणा कोणाला मिळाली संधी

mahalokwaniBy mahalokwaniOctober 8, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

ICC world Cup 2023 भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना आज होणार असून वर्ल्ड कपमध्ये कोणता संघ विजयाचा श्रीगणेशा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ICC world Cup 2023

ICC world Cup 2023 वर्ल्ड कप २०२३ चा थरार थोड्याच वेळात सुरु होणार आहे , भारत-ऑस्ट्रेलिया याचा वर्ल्ड कप २०२३ मधील आमने सामने येण्याचा ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ आयसीसी वनडे वर्ल्ड कप इतिहासात एकूण 12 वेळा भिडले आहेत. इथेही ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामन्यात भारताचा पराभव केला आहे.

ICC world Cup 2023 वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याला काही वेळात सुरुवात होणार आहे. चेन्नईमधील चिदंबरम स्टेडिअममध्ये हा सामना होणार असून भारताच्या मिशन वर्ल्ड कपला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा पहिलाच वन डे वर्ल्ड कप आहे. दुसरीकडे पाच वेळा चॅम्पियन असलेला ऑस्ट्रेलिया संघाचं तगडं आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघामध्ये कोणाला स्थान मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Israel-Palestine इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष पेटला; सात हजार रॉकेटचा मारा इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात 100 ठार, अवीवने गाझामध्ये 198 ठार

ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, अ‍ॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

Table of Contents

  • ICC world Cup 2023

टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleIsrael-Palestine इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष पेटला; सात हजार रॉकेटचा मारा इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात 100 ठार, अवीवने गाझामध्ये 198 ठार
Next Article Pradhan mantri shram yogi maandhan yojana प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना; दरमहिन्याला ३००० रुपये जमा होणार खात्यात, वाचा संपूर्ण योजना आणि कागदपत्रे..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.