Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Cricket Academy| जामखेड येथे रायझिंग स्टार्स क्रिकेट ॲकॅडमी चे उद्घाटन संपन्न

Cricket Academy| जामखेड येथे रायझिंग स्टार्स क्रिकेट ॲकॅडमी चे उद्घाटन संपन्न

mahalokwaniBy mahalokwaniNovember 14, 2023Updated:November 14, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Cricket academy होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी रायझिंग स्टार्स क्रिकेट ॲकॅडमी – प्राध्यापक मधुकर राळेभात

जामखेड । धनराज पवार

जामखेड येथील रायझिंग स्टार्स क्रिकेट ॲकॅडमी अमीर काझी व लखन भुतकर यांनी जामखेड तालुक्यातील गरजू व होतकरू खेळाडूंसाठी दि.१२ नोव्हेंबर रोजी सदाफुले वस्ति (खंडोबा मंदिर) परिसरात रायझिंग स्टार्स क्रिकेट ॲकॅडमी उभी केली आहे.या अकादमीत गरजू खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्राध्यापक मधुकर राळेभात व मान्यवरांच्या हस्ते ॲकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख अतिथी मंगेश आजबे,अजहर काझी, नगरसेवक शाकीर खान,अर्शद शेख,नरेंद्र जाधव,डॉ. कैलास हजारे, युवा नेते प्रवीण उगले, ॲड. प्रमोद राऊत, वसिम कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, सरपंच पै. बापूसाहेब कार्ले, पप्पु कात्रजकर, उपसरपंच नागेश कात्रजकर,पत्रकार संजय वारभोग, धनराज पवार,
किशोर कांबळे,बापूसाहेब मडके,सागर होगाडे आदी मान्यवर व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात म्हणाले की,युवा पिढीचा क्रिकेट खेळाकडे कल वाढत आहे. अ. नगर जिल्ह्यात व तालुक्यात गुणवान क्रिकेटपटूंची मोठी संख्या आहे.यामध्ये श्रीरामपूर येथील जहीर खान, अजिंक्य रहाणे यांचे उदाहरण देत, बालपणातले क्रिकेट प्रेम वर प्रकाश टाकत म्हणाले ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य संधी व सुविधा उपलब्ध होत नाहीत.

अनेक खेळाडू आर्थिक कारणांनी मागे पडतात. त्यांना योग्य प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने रायझिंग स्टार्स क्रिकेट ॲकॅडमी सुरू करण्यात आली आहे. यावेळी मंगेश आजबे, डॉ.कैलास हजारे,ॲड.प्रमोद राऊत, शाकीर पठाण,सागर होगाडे यांची भाषणे झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल राऊत तर आभार अमीर काझी यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed| जामखेड पंचायती समिती कनिष्ठ सहाय्यक सुरज मुंडे कडून पैशाच्या मागणीला कंटाळले सेवानिवृत्त कर्मचारी; जिल्हा परिषद अहमदनगर येथे बसणार उपोषणाला
Next Article Bikes Price : कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या टुव्हीलरच्या सध्या मार्केटमध्ये जोरात; जाणून घ्या कंपन्या आणि किंमत..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.