Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » IND vs SL : टॅलेंट असूनही टीममध्ये संधी नाही, टीम इंडियात ‘हा’ खेळाडू राजकारणाचा ‘बळी’ !

IND vs SL : टॅलेंट असूनही टीममध्ये संधी नाही, टीम इंडियात ‘हा’ खेळाडू राजकारणाचा ‘बळी’ !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 28, 2022Updated:December 29, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : टीम इंडिया 2023 या नववर्षाची सुरुवात श्रीलंका विरुद्ध टी 20 आणि एकदिवसीय मालिकेने (IND vs SL) करणार आहे. बीसीसीआयने या दोन्ही मालिकांसाठी मंगळवारी 27 डिसेंबरला भारतीय संघ जाहीर केला. निवड समितीने या दोन्ही मालिकांमध्ये एका खेळाडूला संधी न देऊन स्वत:चीच अडचण करुन घेतलीय. हा भारतीय खेळाडू राजकारणाचा बळी ठरलाय. टॅलेंटेड असूनही निवड समितीने या खेळाडूला टीमबाहेर बसवलंय.

गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर, तुम्हाला मिळते ५० लाखांची नुकसान भरपाई; ‘असा’ करा क्लेम !

दूधातून माशी काढावी, तसंच अलगदपणे निवड समितीने रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) बाहेर केलंय. प्रतिभावान असूनही रवीसारख्या टॅलेंटेड लेग स्पिनरला संघात स्थान देण्यात आलं नाही. निवड समितीने युजवेंद्र चहलला टीममध्ये कायम ठेवलंय. चहलची कामगिरी फारशी विशेष राहिलेली नाही. चहलच्या तुलनेत रवी प्रभावी लेग स्पिनर आहे. रवीने आतापर्यंत टीम इंडियासाठी 10 टी 20 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत.

BBL 2022-23: सिडनी थंडरकडून ब्लंडर; टी 20 मध्ये पहिल्यांदा असं घडलं, संपूर्ण टीम 15 रन्सवर All Out

रवी जेव्हा लेग ब्रेक बॉल टाकतो, तो चहलच्या तुलनेत थोडा फास्ट असतो. ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघातील बॅट्समनसाठी डोकेदुखी वाढते. रवीने अखेरची टी 20 मॅच 4 सप्टेंबर 2022 ला पाकिस्तान विरुद्ध आशिया कपमध्ये खेळला होता. तर शेवटची वनडे 6 ऑक्टोबर 2022 ला खेळला होता. मात्र चहलला वर्ल्ड कप स्पर्धेत प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleगजानन महाराजांच्या पालखीचे पिंप्री वरुड येथे ग्रामस्थ्यांकडून मोठ्या भक्तिभावाने स्वागत !
Next Article Pune : थेट विद्यापीठाकडून मिळणार योगशास्त्राचं प्रमाणपत्र, या पद्धतीनं करा अर्ज !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.