Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » IND vs SL T20 अखरेच्या सामन्यात श्रीलंकेचा दारूण पराभव- हे खेळाडू ठरले सुपरहिरो

IND vs SL T20 अखरेच्या सामन्यात श्रीलंकेचा दारूण पराभव- हे खेळाडू ठरले सुपरहिरो

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 8, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

टीम इंडियाने सीरीज जिंकून 2023 मध्ये शानदार सुरुवात केली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंच्या टीम इंडियाने श्रीलंकेवर T20 सीरीजमध्ये 2-1 असा मालिका विजय मिळवला. सीरीजचा तिसरा सामना शनिवारी झाला. या निर्णायक मॅचमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर 91 धावांनी विजय मिळवला. या मालिका विजयाचे स्टार कोण आहेत? ते जाणून घ्या.

स्पीडगन उमरान मलिकने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सीरीजमध्ये उमरान मलिकने आपल्या भेदक गोलंदाजीच प्रदर्शन केलं. या सीरीजमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. तीन मॅचमध्ये त्याने सात विकेट काढल्या. त्याच्या गोलंदाजीची इकॉनमी 9.63 होती. उमरान मलिकने या सीरीजमध्ये काही बॅट्समनना क्लीन बोल्ड केलं. हे विकेट ज्या पद्धतीने काढले, त्याला तोड नव्हती.

या सीरीजमध्ये सूर्यकुमार यादवने सध्याच्या घडीचा T20 क्रिकेटमधील तो सर्वोत्तम फलंदाज असल्याचं दाखवून दिलं. त्याने तिसऱ्या सामन्यात सेंच्युरी तर दुसऱ्या मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकवली. तो सीरीजमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने तीन मॅचमध्ये 170 धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी 85 आणि स्ट्राइक रेट 175.25 चा होता.

कॅप्टन हार्दिक पंड्याने या सीरीजमध्ये शानदार कॅप्टनशिप केली. टीमला विजय मिळवून देण्यात त्याचे काही निर्णय महत्त्वपूर्ण ठरले. उदहारणार्थ पहिल्या सामन्यात अक्षर पटेलच्या हाती शेवटची ओव्हर देण्याचा धाडसी निर्णय. हार्दिकने या सीरीजमध्ये दोन विकेट काढले आणि 45 धावा केल्या. या सीरीजमध्ये त्याने प्रभावी कॅप्टनशिप केली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleदौंड शुगर कारखान्याच्या वतीने महिला शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन
Next Article दौंड तालुका कृषी उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्थेच्या वतीने कृषी महोत्सव~ २०२३ चे आयोजन
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.