Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » INDIA | यामुळे भारताचा विजय शरद पवारांनी सांगितला टर्निंग पॉईंड

INDIA | यामुळे भारताचा विजय शरद पवारांनी सांगितला टर्निंग पॉईंड

mahalokwaniBy mahalokwaniJune 30, 2024Updated:June 30, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

टीम इंडियाने INDIA आफ्रिका संघाचा पराभव करत टी-२० वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. टी-२० वर्ल्ड कपवर टीम इंडियाने दुसऱ्यांदा नाव कोरत इतिहास रचला. या विजयानंतर शरद पवार यांनीही टीम इंडियाचं कौतुक केलं आहे.

INDIA | यामुळे भारताचा विजय

T-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने INDIA साऊथ आफ्रिकेचा पराभव करत इतिहास रचला. आयसीसी ट्रॉफीचा 11 वर्षांनी दुष्काळ भारताच्या शिलेदारांनी संपवला. वर्ल्ड कपची फायनलच्या थरार अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत श्वास रोखून ठेवणारा झाला. टीम इंडियाच्या 176-7 धावांचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिका संघाला 20 ओव्हरमध्ये 169-8 धावाच करता आल्या. या विजयानंतर जगभरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विट करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये टीम इंडियाच्या तीन खेळाडूंचं कौतुक केलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?
शेवटच्या ओव्हरपर्यंतचा थरार, 13 वर्षांनंतर एक अभिमानास्पद क्षण, असं शरद पवार म्हणाले. त्यासोबतच त्यांनी कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि सुर्यकुमार यांचं कौतुक केलं. त्यासोबतच सुर्यकुमारने अप्रतिम कॅच घेतल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. शेवटच्या ओव्हरमध्ये साऊथ आफ्रिका संघाला 16 धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिक पंड्या ओव्हर टाकत होता तर आफ्रिकेचा डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. पहिलाच बॉल मिलरने समोर टोलावला, सिक्स जाणार होता पण सुर्यकुमार यादवे चतुराईने तो कॅच घेत मिलरचा कॅच घेतला.

Table of Contents

  • INDIA | यामुळे भारताचा विजय

टीम इंडिया INDIA आणि साऊथ आफ्रिका सामन्याचा हा टर्निंग पॉईंट ठरला, कारण मिरलने असे अनेक सामने आपल्या एकट्याच्या दमावर जिंकून दिले आहेत. मिलर आऊट झाल्यावर टीम इंडियाच्या बाजूने सामना झुकला होता. कारण मैदानावर कागिसो रबाडा आणि नॉर्खिया नॉर्टजे होते. दोघांनाही काही लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleबाळासाहेब धनवे यांची उपशिक्षणाधिकारी या पदावर नियुक्ती ; शिक्षक बँकेच्या वतीने सत्कार
Next Article Ram Shinde| रत्नदीप मेडिकल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची आ.प्रा राम शिंदेची मागणी
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.