Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहिल्यानगर » Instagram | इन्स्टाग्रामची ओळख पडली महागात: नराधमांना एलसीबीने पुण्यातून ठोकल्या बेड्या
अहिल्यानगर

Instagram | इन्स्टाग्रामची ओळख पडली महागात: नराधमांना एलसीबीने पुण्यातून ठोकल्या बेड्या

mahalokwaniBy mahalokwaniMarch 21, 2025Updated:March 21, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील 

देहरे येथील महिलेशी इन्स्टाग्रामवर Instagram ओळख यावरून बदनामी करण्याचा धाक दाखवून केलेल्या लैंगीक अत्याचाराच्या गुन्हयातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून जेरबंद केले आहे.बातमीची हकिगत अशी की, दि.14 मार्च 2025 रोजी पिडीत फिर्यादी हिची देहरे गावातील तन्वीर शेख याचे सोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली.

 

आरोपी तन्वीर शेख याने फिर्यादीस बदनाम करण्याचा तसेच तिचे मुलास जीवे मारण्याचा धाक दाखवून, इतर आरोपीसह फिर्यादीस खाजगी वाहनामध्ये संगमनेर, भंडारदरा येथे नेऊन तिचेवर लैंगीक अत्याचार केला.त्यानंतर फिर्यादीस अकोले येथे सोडून दिले.याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं 226/2025 बीएनएस कलम 64, 308 (3), 351 (2), 3 (5) प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यादरम्यान विविध संघटनेने मोठ्या प्रमाणात आंदोलने केली होती.सदरचा गुन्हा दाखल झालेपासुन आरोपी हे फरार झाले असल्याने,तसेच घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला पोलीस यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन,गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत आदेश दिले.त्यानुषंगाने पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे दोन पथक नेमुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन मिळून आल्यास ताब्यात घेणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.गुन्हा दाखल झालेपासुन पथकाने तांत्रिक विश्लेषण व बातमीदाराकडून माहिती प्राप्त करून आरोपी तन्वीर शफीक शेख,रा.देहरे,ता.अहिल्यानगर व सोहेल रियाज शेख,रा.देहरे, ता.अहिल्यानगर यांना निष्पन्न केले.

तपासामध्ये आरोपी हे गोवा राज्यात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने एक पथक गोवा राज्यामध्ये जाऊन शोध घेत असताना आरोपी हे गोवा येथून पुणे येथे असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर पथकाने पुणे येथे जाऊन चंदननगर परिसरात आरोपीचा शोध घेऊन ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) तन्वीर शफिक शेख, वय 29, रा.हनुमान मंदिर, देहरे, ता.अहिल्यानगर व 2) सोहेल रियाज शेख, वय 25, रा.देहरे, ता.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.ताब्यातील आरोपीतांना नमूद गुन्हयाचे तपासकामी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/अनंत सालगुडे,पोसई/तुषार धाकराव,पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे,संतोष लोढे, अशोक लिपणे,बाळासाहेब नागरगोजे,आकाश काळे,प्रमोद जाधव,किशोर शिरसाठ,ज्योती शिंदे,उमाकांत गावडे यांनी केलेली आहे.

#instagram
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleIPL 2025 चा थरारला लवकरच सुरू होणार;पहिला सामना या दोन संघात रंगणार
Next Article आशिष येरेकरांच्या विरोधात खा. लंके यांची तक्रार !
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.