Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jagtap vs Kalamkar | नगरमध्ये संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर लढत; कोण मारणार बाजी

Jagtap vs Kalamkar | नगरमध्ये संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर लढत; कोण मारणार बाजी

mahalokwaniBy mahalokwaniOctober 27, 2024Updated:October 27, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगरमध्ये होणार अभिषेक कळमकर विरुद्ध संग्राम जगताप Jagtap vs Kalamkar अशी थेट लढत नगरमध्ये आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे अभिषेक कळमकर विरुद्ध संग्राम जगताप विधानसभा निवडणूक २०२४ कडे, या दोन्ही ताकदवार उमेदवारांमधील लढत राजकारण नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे.

New Car Price | फोरव्हिलर कार घेण्याचा विचार आहे घाई करा; २ दिवसानंतर महाग होणार, 9 कंपन्याची वाढवणार किंमत

Jagtap vs Kalamkar | नगरमध्ये संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर

नगरकर अभिषेक कळमकरांच्या विकासवादी दृष्टीकोण तर संग्राम जगताप जगताप यांनी केलेले विकास कामे, तसेच त्यांची नगर शहरावर असणारी पकड यामध्ये कोणाचा विजय होणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अहमदनगर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे संग्राम जगताप आणि शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे, हि जागा शिवसेनेला जाणार असल्याचे चित्र असताना अचानक हि जागा शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांना गेल्याने शिवसेनेमध्ये नाराजी दिसून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आत्ता हे पाहणे महत्वाचे आहे कि अभिषेक कळमकर या सर्व नाराज पदाधिकाऱ्याची समजूत काढण्यात यशस्वी होतात कि, नाही.

Table of Contents

    पण नगर शहरात सध्याचे चित्र पाहता आमदार संग्राम जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, संग्राम जगताप हे केलेले विकास कामे घेऊन जनतेसमोर जाताना दिसत आहे, आणि या विकास कामाचे नागरिकांकडून कौतूक होताना दिसत आहे, आणि यावरून सद्या तरी संग्राम जगताप यांची मतदार संघावर पकड असल्याचे दिसून येत आहे.

    अभिषेक कळमकर हे आत्ता कोणता मुद्दा घेऊन जनतेसमोर जातात आणि नगरची जनता त्याला कसा प्रतिसाद देते, तसेच ज्यांना तिकीट मिळाले नाही म्हणून नाराज आहेत त्या नाराजांची एकजूट करण्यात यशस्वी होतात कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणारआहे Jagtap vs Kalamkar

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleThorat | थोरात यांच्या कन्येबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; कर्जतमध्ये राष्ट्रवादीकडून जोरदार निषेध
    Next Article कर्जत जामखेडचे विकासपुत्र रोहित पवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.