Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed | अचानक शाळेला भेट अन तीन शिक्षक गैरहजर; जामखेड गटशिक्षणाधिकारी गैरहजर शिक्षकावर करणार कारवाई ?

Jamkhed | अचानक शाळेला भेट अन तीन शिक्षक गैरहजर; जामखेड गटशिक्षणाधिकारी गैरहजर शिक्षकावर करणार कारवाई ?

mahalokwaniBy mahalokwaniAugust 26, 2023Updated:August 26, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Jamkhed | जामखेड तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी वर्गाच्या संयुक्त पथकाने शुक्रवार दि. २५ / ८ / २३ रोजी सकाळी मोहा , साकत या शाळांना अचानक भेटी देऊन तेथील शिक्षक उपस्थितीची तपासणी केली असता मोहा जिल्हा परिषद शाळेतील तीन शिक्षक श्री . विजय जाधव , श्री रजनिकांत साखरे , श्रीम.प्रतिमा पवार हे शिक्षक शालेय कामी गैरहजर असल्याचे दिसून आले .

[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]

याबाबत सविस्तर माहीती अशी की, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक अहमदनगर यांचे अचानक शाळा भेटीच्या आदेशानुसार तालूका गटशिक्षणाधिकारी श्री . बाळासाहेब धनवे , शिक्षण विस्तार अधिकारी श्री .चव्हाण , केंद्रप्रदुख श्री .पारखे यांच्या संयुक्त पथकाने मोहा व साकत जिल्हा परिषद शाळांना अचानक भेटी दिल्या त्यावेळी ही बाब उघडकीस आली .

बऱ्याच वेळा ज्या दिवशी दुपारी शिक्षणपरिषद असते त्या वेळी सकाळी किंवा शनिवार ची सकाळची शाळा असल्यास काही ठराविक शाळेतील शिक्षक शालेय कामी नेहमी गैरहजर राहत असल्याची ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे येथून पुढेही अचानक शाळा भेटी होणार असल्याने कामचुकार शिक्षकांचे धाबे दणानले असून . गैरहजर शिक्षकावर गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRakshabandhan Gift या रक्षाबंधनाला भावाला राखी बांधताय; या रंगाच्या धाग्यांची निवड करा; मिळतील शुभ परिणाम..
Next Article WhatsApp व्हॉट्सॲपमध्ये आले नवीन आणि फायदेशीर फिचर; काय आहे फिचर हा होणार फायदा वाचा ..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.