Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed| जामखेड येथे परमपुज्य आनंदऋषी महाराज यांच्या जयंती प्रसंगी समाजसेवक निलेश गायवळ यांनी केले अभिवादन.!

Jamkhed| जामखेड येथे परमपुज्य आनंदऋषी महाराज यांच्या जयंती प्रसंगी समाजसेवक निलेश गायवळ यांनी केले अभिवादन.!

mahalokwaniBy mahalokwaniAugust 20, 2023Updated:August 20, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

धनराज पवार

निलेश गायवळ यांनी केले अभिवादन

जामखेड Jamkhed तालुक्यात समाजकार्य आणि गायवळ बंधुंचा सहभाग हे समीकरणचं तयार झाल आहे
प्रा सचिन (सर) गायवळ आणि मा.निलेश गायवळ दोघेही समाजकार्यात,सर्वधर्मियांच्या धार्मिक कार्यात नेहमीच सहभागी होऊन शक्य असेल तेवढी मदत आणि सहकार्य करत असतात हे नेहमीच बघायला मिळतं

Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.!

मा.निलेश गायवळ आणि प्रा सचिन (सर) गायवळ दोघेही भाऊ समाजाशी आपलं काहीतरी देणं लागतं या विचाराशी प्रमाणिक राहुन सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थपणे सर्वसामान्य,गोरगरीब जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करत , जन्मभुमी असलेल्या जामखेडच्या जनतेशी गायवळ बंधुंनी आपुलकीचे सबंधं मात्र कायम जपले आहेत

[better-ads type=’banner’ banner=’6892′ ]

jamkhed महावीर जयंती निमित्त जैन समाज बांधवाकडुन आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहुन श्री संत आनंदऋषी महाराजांचे आशिर्वाद घेतले,त्यावेळी उपस्थित जैन समाजबांधवांकडुन समाजसेवक मा.निलेश गायवळ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed Nagpanchimi| जामखेड नागेश्वराच्या पावनभूमीत कै. विष्णू वस्ताद काशीद (बाबा) यांच्या स्मरणार्थ भव्य कुस्त्यांचे आयोजन.!
Next Article Pathardi| पाथर्डी तालुक्यात न्याय आपल्या दारी; विधी सेवा आणि वकील संघा तर्फे अनोख्या उपक्रमाचे आयोजन.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.