Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed | पंकजा मुंढे यांच्या स्वागत कार्यक्रमात सोन्याची चैन चोरणारे अट्टल आरोपी १,२५,०००/ रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद – जामखेड पोलीसांची कामगिरी..

Jamkhed | पंकजा मुंढे यांच्या स्वागत कार्यक्रमात सोन्याची चैन चोरणारे अट्टल आरोपी १,२५,०००/ रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद – जामखेड पोलीसांची कामगिरी..

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 16, 2023Updated:September 16, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


धनराज पवार

जामखेड Jamkhed येथे दि. ०९/०९/२०२३ रोजी फिर्यादी नामे सुहास दादासाहेब वारे वय ४० वर्षे, धंदा रा. रत्नापूर ता. जामखेड जि. अहमदनगर यांनी फिर्याद दिली की, दि. ०९/०९/२०२३ रोजी खर्डा चौक येथे मा.मंत्री पंकजाताई मुंढे यांचे स्वागत कार्यक्रमामध्ये असताना त्यांचे गळयातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता चोरून नेली आहे वैगेर म // चे तक्रारीवरुन जामखेड Jamkhed पोलीस स्टेशनला गु.रजि. नं. ४२९ / २०२३ भा.द.वि.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jamkhed जामखेड पोलीसांची कामगिरी..

सदर गुन्ह्याचा तपास चालु असताना सदर ठिकाणी खर्डा चौक Jamkhed येथे लोकांचे गर्दीमध्ये लोकांचे खिशे, पाकीट चाचपडताना दोन संशयित इसमांना ताब्यात घेवून चौकशीकामी जामखेड पोलीस स्टेशनला आणुन विचारपुस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले त्यांचेकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे १) दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ वय ३२ वर्षे, २) अशोक बबन जाधव वय २९ वर्षे दोघे रा.पेठ बीड ता. जि. बीड असे नसल्याचे सांगितले. त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना दि.०९/०९/२०२३ रोजी सदर गुन्ह्यात अटक करुन पोलीस कस्टडी रिमांड घेवुन ते आज पावेतो पोलीस कस्टडी मध्ये आहेत.

Honda ची सर्वात स्वस्त नवीन बाईक लाँन्च; 10 वर्षांच्या वॉरंटीसह अप्रतिम फीचर्स.. !

त्यांचेकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेली अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन अंदाजे १,२५,०००/- रुपये
किं. ची हस्तगत केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास जामखेड Jamkhed पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रविण इंगळे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो. अहमदनगर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे
सो अहमदनगर, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री विवेकानंद वाखारे सो, कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. महेश पाटील, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोहेकॉ / प्रविण इंगळे, पोना / संतोष कोपनर, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ/ देविदास पळसे, पोकॉ कुलदिप घोळवे यांनी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleHonda ची सर्वात स्वस्त नवीन बाईक लाँन्च; 10 वर्षांच्या वॉरंटीसह अप्रतिम फीचर्स.. !
Next Article सुसंस्कृत नेतृत्व व समाजकारणी व्यक्तिमत्व; कार्यसम्राट नगरसेवक सुनील त्र्यंबके यांचा वाढदिवस विविध समाजकार्याने होणार साजरा..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.