धनराज पवार:
Jamkhed| राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे – राजेंद्र कोठारी
जामखेड Jamkhed शहरात सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे, कोठारी पेट्रोल पंप ते नवले पेट्रोल पंप सौताडा रोडचं काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असून गेलेल्या दोन महिन्यात म्हणजे जून आणि जुलै या महिन्यात रोडवर माती मिश्रीत मुरूम टाकला असून इतका चिखल होत आहे कि, साधे चालणे पण कठीण आहे .

Annabhau Sathe | दीड दिवसाची शाळा ते साहित्यसम्राट; वाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जीवनगाथा..

यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचे कुठलेही नियोजन नसल्यामुळे अनेक लोकांचे एक्सीडेंट झालेले मोठ मोठ्या गाड्यांचे चार चाकीच्या दुचाकीचे पंपा पासून ते शहरात जायी पर्यंत रोडवर घसरून रोज 25 ते 30जणांचा अपघात होत असून शहरात इतकी बिकट अवस्था झाली आहे , साकत फाट्यावर सुद्धा रस्त्याची वाईट परिस्थिती झालेली आहे.
शासनाने यामध्ये त्वरित लक्ष घालून कॉन्ट्रॅक्टरला सूचना देऊन अधिकाऱ्यांनी सुद्धा नॅशनल हायवेचे जे अधीक्षक, अभियंता, डेपुटी इंजिनियर यांनी लक्ष घालून हा रोड त्वरित चांगला करण्यात यावा

Table of Contents
याच्याकडे आपण सर्वानी लक्ष दिलं पाहिजे याकरीता मी सर्व पक्षांना आव्हान देतो राजकारण आपण जरूर इलेक्शनच्या वेळेस करून पण आता जनते करिता व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन

आपण जर हा रास्तात आठ दिवसांत सुधारणा झाली नाही तर सर्वांनी तहसीलदार घालून कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक अभियंतांना सुद्धा भेटून उग्र आंदोलन करू तरी सर्व राजकीय पक्षातील राजकीय कार्यकर्त्यांनी मिळून या जामखेडच्या Jamkhed रोडच्या बाबतीत लक्ष घालावे अशी विनंती राजेंद्र कोठारी यांनी केली आहे.

