Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » JAMKHED BREAKING| जामखेड मधील मेडिकल कॉलेजचा आणखी एक महाप्रताप ? वाचा सविस्तर बातमी

JAMKHED BREAKING| जामखेड मधील मेडिकल कॉलेजचा आणखी एक महाप्रताप ? वाचा सविस्तर बातमी

mahalokwaniBy mahalokwaniMay 19, 2023Updated:May 19, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

जामखेड Jamkhed मधील नामांकित मेडिकल कॉलेजचा आणखी एक प्रताप उघड येण्याची शक्यता आहे, कारण की, इतक्या दिवस अध्यक्ष्यांच्या भीती पोटी आणि आपली इज्जत जाईल या कारणामुळे या कॉलेजच्या मुली पुढे येत नव्हत्या, नुकत्याच अध्यक्ष्यानी जे कृत्य केले आहे, ते शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारे आहे , पण खरी वाघीण तर तिला म्हणावे लागेल जिने या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली, नाही तर या अध्यक्ष्यानी कित्येक मुलींचे आयुष्य उध्वस्त केले असते माहित नाही, असेच म्हणावे लागेल

या कॉलेजमध्ये शासनाला ज्या गोष्टीची पूर्तता लागते त्या सुविधा या कॅम्पसमध्ये पाह्यला मिळत नाही , तरीही या मेडिकल कॉलेजला मान्यता कशी देण्यात आली , याचा पाठपुरावा होणे आवश्यक आहे, महालोकवानी न्यूज ने संपूर्ण प्रकरण लोकांसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्यामुळे , बऱ्याच मुलींनी आम्हाला संपर्क करून , तसेच पालक वर्गांनी सुद्धा या कॉलेजमध्ये आणखी काय प्रकार घडतात , तसेच पालकांची आणि विद्यार्थ्यांची कशी पिळवणूक केली जाते याची माहिती दिली आहे, हे सर्व प्रकरणे लोकांसोर येणार आहेत ,

अध्यक्षाविषयी जामखेड मधून बोलण्यास कोणीच तयार नाहीत, म्हणजे यापुढे जामखेड तालुक्यात कोणताच मोर्चा निघणार नाही का ? का फक्त या प्रकरणा पुरताच निघणार नाही. हे पण येणाऱ्या काळात जामखेडच्या जाणकार लोकांना समजणार आहे, दिल्ली येथे एका मुलीवर अत्याचार झाला त्याच्या विरोधात जामखेड मध्ये मोर्चा काढण्यात आला , मंग आत्ताच गप्प का? जामखेड मधील कला केंद्रावर मागील काही दिवसापूर्वी एक घटना घडली त्याच्या निषेधार्थ ही भव्य मोर्चा काढण्यात आला व तालुक्यातील सर्व पत्रकारांनी याची दखल घेतली घटनेबद्दल वाचा फोडण्याचे काम केले मग आत्ताच जामखेड मधील काही पत्रकार गप्प का?तालुक्यातील काही पत्रकार एरव्ही छोट्या प्रकरणात एक एक संपूर्ण पान लिखाण करत असतात पण या प्रकरणात त्यांनी त्यांची लेखणी गहाण ठेवलेली पाहायला मिळत आहे .

पुणे शहरातून एका महिलेने दिलेल्या माहिती नुसार या मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची अर्थिक पिळवणूक केली जाते अशी माहिती त्या महिलेने सांगितली आहे , यामध्ये संपूर्ण फीस भरल्यानंतरही निकाल घेताना प्रत्येक विध्यर्थ्यांकडून दहा हजार रक्कमेची मागणी केली जात अशी माहिती त्या महिलेने सांगितले आहे, विशेष म्हणजे त्या महिलेची मुलगी या कॉलेजमधून पास झाली आहे, परंतु दहा हजार रुपये न भरल्यामुळे त्या मुलीचे मार्कशीट तिला देण्यात आलेले नाही. यावरून असे लक्षात येते कि, या संस्थेचे पाय अधिक खोलात असणार आहेत , याची सविस्तर चौकशी होणे आवश्यक आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड न्यूज| राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सावळा गोंधळ; पहा व्हिडिओच्या माध्यमातून
Next Article Daund| खानवटे तालुका दौंड येथे भुरट्या चोरांचा सुळसुळाट.!
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.