Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed| जामखेड तालुक्यात कॉफिमुक्त व भयमुक्त वातावरणात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत चालू – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांची माहिती

Jamkhed| जामखेड तालुक्यात कॉफिमुक्त व भयमुक्त वातावरणात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत चालू – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांची माहिती

mahalokwaniBy mahalokwaniMarch 2, 2024Updated:March 2, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Jamkhed जामखेड- तालुक्यात दहावीच्या पाच केंद्रावर व बारावीच्या सहा परीक्षा केंद्रावर कॉफिमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा चालू असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांनी दिली .

Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.!

Jamkhed दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत चालू

जामखेड Jamkhed तालुक्यातील ल. ना . होशिंग विदयालय , नागेश विद्यालय , नान्नज , खर्डा, पाडळी, खर्डा आदि. ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत. सदर परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले असून दोन भरारी पथके परीक्षा केंद्रावर भेटी देत आहेत. जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष मा. पोलिस निरीक्षक पाटील साहेब यांनी चांगला पोलिस बंदोबस्त पुरविला आहे

सर्व केंद्रसंचालक व पर्यवेक्षक हे चांगल्या प्रकारे परीक्षेचे कामकाज पहात आहेत .विद्यार्थी यांनी आनंदी व उत्साही वातावरणात परीक्षा द्यावी असे अवाहन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले आहे. जामखेड तालुक्यात प्रथमच परीक्षा शांततेत सुरू असल्याबद्दल पालक व विद्यार्थी वर्गातून स्वागत होत आहे .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBaramati | बारामतीतील नमो जॉब फेअरमध्ये; इतक्या नोकऱ्या उपलब्ध..
Next Article jamkhed| रासपाचे हर हर महादेव,घर घर महादेव अभियानाचा शुभारंभ; जनसामान्यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी अभियान सुरू- रविंद्र कोठारी
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.