Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed-Karjat| जामखेड-कर्जतचे भूमिपुत्र शुक्रवारी साधेपणाने करणार उमेदवारी अर्ज दाखल

Jamkhed-Karjat| जामखेड-कर्जतचे भूमिपुत्र शुक्रवारी साधेपणाने करणार उमेदवारी अर्ज दाखल

mahalokwaniBy mahalokwaniOctober 24, 2024Updated:October 24, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कर्जत जामखेड : कर्जत – जामखेड Jamkhed-Karjat विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रा राम शिंदे हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता, अत्यंत साधेपणाने हा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.

Jamkhed-Karjat| जामखेड-कर्जतचे भूमिपुत्र

* नम्र आवाहन *
सर्व महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी व नेते यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर उमेदवार म्हणून उद्या शुक्रवार दि. 25 , ऑक्टोबर 2024 रोजी १२ वाजेनंतर
" 227 – कर्जत – जामखेड " जिल्हा अहिल्यानगर.
मतदारसंघातून अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिशय साध्या पद्धतीने कुठलेही…

— Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@RamShindeMLA) October 24, 2024

कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार प्रा राम शिंदे यांना भारतीय जनता पार्टीने सलग चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे.यंदा होणाऱ्या निवडणूकीसाठी आमदार प्रा राम शिंदे हे उद्या २६ रोजी दुपारी १२ नंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबत आमदार प्रा राम शिंदे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहीत माहिती दिली आहे.

Table of Contents

    सर्व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व नेते यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर उमेदवार म्हणून उद्या शुक्रवार दि.२५, ऑक्टोबर २०२४ रोजी १२ वाजेनंतर २२७- कर्जत – जामखेड ” जिल्हा अहिल्यानगर या मतदारसंघातून अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.

    अतिशय साध्या पद्धतीने कुठलेही शक्ती प्रदर्शन न करता, सामान्य व्यक्तीच्या व पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते व उपस्थित उमेदवारी अर्ज भरून, आपण ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते या सर्वांनी नोंद घ्यावी व उपस्थित रहावे ही विनंती, असे आमदार शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleGold Rate| दिवाळी पूर्वी सोने खरेदी करा; जाणून घ्या आत्ताचा सोन्याचा रेट
    Next Article Sangram Jagtap | संग्राम जगताप यांच्या विकास यात्रेला बोल्हेगाव मध्ये उस्फूर्त प्रतिसाद..
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.