Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड » jamkhed nagarparishad | पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जामखेड नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर; उमेदवारांमध्ये उत्साहाची लाट
जामखेड

jamkhed nagarparishad | पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जामखेड नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर; उमेदवारांमध्ये उत्साहाची लाट

mahalokwaniBy mahalokwaniOctober 8, 2025Updated:October 8, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी :
गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. जामखेड नगरपरिषदेच्या jamkhed nagarparishad निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

Home Loan|स्वतःचे घर असावे वाटतेपण पैसे नाहीत; असे मिळावा झटपट होम लोन जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Home Loan|स्वतःचे घर असावे वाटतेपण पैसे नाहीत; असे मिळावा झटपट होम लोन जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

ही सोडत कर्जतचे प्रांताधिकारी तथा पिठासन अधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड पंचायत समिती कार्यालयात पार पडली. यावेळी मुख्याधिकारी अजय साळवे, तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

jamkhed nagarparishad सोडतीचा कार्यक्रम अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडला. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी श्रेयश सागर व्यवहारे, साई प्रमोद टेकाळे आणि मोक्षदा मयुर पुजारी यांच्या हस्ते प्रभागानुसार क्रमांकानुसार सोडत काढण्यात आली.

प्रभाग क्र.जागा (अ)जागा (ब)
१नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासर्वसाधारण
२नागरिकांचा मागास प्रवर्गसर्वसाधारण महिला
३नागरिकांचा मागास प्रवर्गसर्वसाधारण महिला
४अनुसूचित जातीसर्वसाधारण महिला
५अनु. जमातीसर्वसाधारण महिला
६अनुसूचित जाती महिलासर्वसाधारण
७सर्वसाधारण महिलासर्वसाधारण
८नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासर्वसाधारण
९सर्वसाधारण महिलासर्वसाधारण
१०नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासर्वसाधारण
११नागरिकांचा मागास प्रवर्गसर्वसाधारण महिला
१२अनुसूचित जाती महिलासर्वसाधारण

jamkhed nagarparishad हरकतींसाठी मुदत:

या आरक्षण सोडतीनंतर ९ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती दाखल करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. इच्छुकांनी विहित नमुन्यात नगरपरिषद कार्यालयात आपली हरकत सादर करता येईल.

Table of Contents

  • Home Loan|स्वतःचे घर असावे वाटतेपण पैसे नाहीत; असे मिळावा झटपट होम लोन जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

या सोडतीनुसार प्रत्येक प्रभागातील (अ) आणि (ब) अशा दोन जागांसाठी समान क्रमांकानुसार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटींना वेग आला आहे.

“आरक्षण जाहीर झालं… आता सुरु होणार उमेदवारांच्या ‘मतदार मोहिमेची’ धावपळ!”

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNagarsevak | अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत नवख्या चेहऱ्यांची लगबग; जनतेच्या कसोटीवर फक्त कामगिरी!
Next Article jamkhed panchyat samiti | जामखेड पंचायत समिती सोडतीचा निकाल — मोठा बदल! कोणत्या वर्गाला मिळाली सत्ता
mahalokwani
  • Website

Related Posts

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

December 5, 2025

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

November 18, 2025

kala kendra | जामखेडमध्ये डीजेच्या ठेक्यावर छमछम, नियमांचं उल्लंघन; धाराशिव कला केंद्रावर गंभीर आरोप उघडकीस!

September 16, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.