Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed Nagpanchimi| जामखेड नागेश्वराच्या पावनभूमीत कै. विष्णू वस्ताद काशीद (बाबा) यांच्या स्मरणार्थ भव्य कुस्त्यांचे आयोजन.!

Jamkhed Nagpanchimi| जामखेड नागेश्वराच्या पावनभूमीत कै. विष्णू वस्ताद काशीद (बाबा) यांच्या स्मरणार्थ भव्य कुस्त्यांचे आयोजन.!

mahalokwaniBy mahalokwaniAugust 20, 2023Updated:August 20, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

या दिवशी भव्य कुस्त्यांचे आयोजन

धनराज पवार

Jamkhed Nagpanchimi जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वराच्या पावनभूमीत कै. विष्णू वस्ताद काशीद (बाबा) यांच्या स्मरणार्थ भव्य विराट निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड या शाळेत दि.22/8/2023 वार.मंगळवार रोजी दु.1 वा.केले आहे.

[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]

या जंगी कुस्ती मैदानाचे अध्यक्ष माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रा.राम शिंदे साहेब असतील. तसेच हे कुस्ती मैदान ह.भ.प.महादेवानंद भारती महाराज (अश्वलिंग संस्थान,पिंपळवंडी) तसेच प.पू.संत श्री.1008 महामंडलेश्वर दादोजी महाराज इंदोर यांच्या आशीर्वादाखाली संपन्न होईल.

Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.!

तसेच या कुस्तीच्या जंगी मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ. सुजय (दादा) विखे पाटील (खासदार अ.नगर) मा.श्री सुरेश (आण्णा) धस (आमदार,बीड-धाराशिव-लातूर), मा..श्री रोहित (दादा) पवार (आमदार, कर्जत-जामखेड) मा.श्री.बाळासाहेब (काका) आजबे (आमदार आष्टी-पाटोदा-शिरूर) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

[better-ads type=’banner’ banner=’6832′ ]

या कुस्ती मैदानामध्ये कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवलेल्या सन्माननीय व्यक्ती, तसेच पैलवान यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. जागतिक पोलीस आणि फायर गेम विजेते पै.मा.विजय चौधरी (DYSP), पै.मा.राहुल आवारे (DYSP), पै.मा. नरसिंग यादव (DYSP) , पै.मा.रोहित पटेल (हिंद केसरी) तसेच आशियाई कुस्ती स्पर्धेतील चॅम्पियन पै.मा.सुजय तनपुरे यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे.

तसेच या जंगी कुस्ती मैदानाचे हे 21 वे वर्ष असून,Jamkhed Nagpanchimi सालाबाद प्रमाणे या जंगी मैदानासाठी राज्य,आंतरराज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या पैलवानांमध्ये महत्त्वाच्या कुस्त्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आहेत.मध्य प्रदेश,हरियाणा व पंजाब या राज्यातील नामांकित पैलवान या मैदानासाठी उपस्थित राहून,कुस्त्या खेळणार आहेत.कुस्ती शौकीनांसाठी ही पर्वणी असून,याचा लाभ घ्यावा. असे आवाहन कुस्ती मैदानाचे आयोजक श्री अजय (दादा) काशीद यांनी केले आहे

[better-ads type=’banner’ banner=’6861′ ]

Jamkhed Nagpanchimiसालाबाद प्रमाणे सदर विराट निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन मा. श्री युवराज (भाऊ) काशीद (अध्यक्ष, मराठा भाषिक संघ, मध्यप्रदेश) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच मा.पै.बबन (काका) काशीद (उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र राज्य) यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य अशा स्वरूपात संपन्न होणार आहेत.तरी या भव्य विराट निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानासाठी सर्व कुस्तीप्रेमींनी,जामखेड तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कुस्ती मैदानाची शोभा वाढवावी, असे आवाहन या भव्य कुस्ती मैदानाचे आयोजक मा.श्री अजय (दादा)काशीद (तालुकाध्यक्ष , भाजपा तथा सरपंच सारोळा) यांनी केले आहे.

[better-ads type=’banner’ banner=’6827′ ]

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePatent | जामखेड महाविद्यालयाचे प्रा.डॉ.केळकर यांच्या पेटंटला मान्यता.!
Next Article Jamkhed| जामखेड येथे परमपुज्य आनंदऋषी महाराज यांच्या जयंती प्रसंगी समाजसेवक निलेश गायवळ यांनी केले अभिवादन.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.