Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed जामखेड पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात; अनेक घोटाळे उघड होण्याची शक्यता..

Jamkhed जामखेड पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात; अनेक घोटाळे उघड होण्याची शक्यता..

mahalokwaniBy mahalokwaniNovember 17, 2023Updated:November 17, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड :- जामखेड jamkhed तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर ४ते५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार गटविकास अधिकारी श्री. प्रकाश पोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्याची तक्रार श्री. आप्पा ढगे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदगर यांचेकडे केली आहे . तसेच २० / ११ / २३ रोजी अमरण उपोषणाला बसणार आहेत.

Jio Plans| जिओच्या या रिचार्ज प्लॅनवर तुम्हाला मिळतील अमर्यादित फायदे

पोळ आणि सहकाऱ्यांनी केला विहिरी वाटपात ४ ते ५ कोटींचा भ्रष्टाचार :- आप्पा ढगे (मा.उपसरपंच )


याबाबत सविस्तर माहिती अशी की सद्या जामखेड तालुक्यात सध्या 1600 चे आसपास महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर मंजूर झालेली असून सदर विहिरीसाठी मा. गट विकास अधिकारी श्री. प्रकाश पोळ व संबंधित अधिकारी हे वारंवार शेतकऱ्यांना चकरा मारावयास लावतात व मानसिक त्रास देतात आणि वारंवार भेटून देखील वैयक्तिक सिंचन विहिरीचे काम करण्यास टाळाटाळ करतात विहिरीचे प्रस्ताव मंजूर असून देखील प्रशासकीय मान्यता देण्यास टाळाटाळ करतात.

पोळ यांच्यावर शिऊर मधील कामात बोगस बिले काढल्याचा आरोप- पांडुरंग समुद्र


आणि एका विहिरीसाठी रुपये 25000 मागणी करतात जे शेतकरी सदर विहिरीसाठी रक्कम देतील त्यांच्या विहिरी मंजूर करतात पंचायत समितीच्या आवारात वयक्तिक सिंचन विहीर मंजूर करून देण्यासाठी अनेक एजंटचा सुळसुळाट झालेला आहे.


सदरचे एजंट हे शेतकऱ्यांच्या गटां मध्ये पूर्वीच्या विहरी खोदलेल्या असतांना सुद्धा सदरचे विहरीचे प्रस्ताव मंजूर करून खोदलेल्या विहिरीचे रक्कम रुपये 50,000/- घेऊन सदरचे विहरीचे बेकायदेशीर रित्या बिले काढली जातात. तसेच सदरचे चालू असलेली विहिरीचे काम महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मजूर लावून न करता फेकायदेशीर रित्या मशीनच्या साह्याने करतात व त्याची बिले घरातील जॉब कार्डधारक सदस्यांच्या नावे काढली जातात. सदर चालू असलेल्या कामावर मजुराचे जि. पी. एस. द्वारे फोटो काढले जात नाहीत. अशा प्रकारे मा. गटविकास अधिकारी व पंचायत समिती मधील इतर अधिकाऱ्यांनी 4 ते 5 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार सदर विहिरीमध्ये केलेला आहे.

Table of Contents

पोळ आणि सहकाऱ्यांनी केला विहिरी वाटपात ४ ते ५ कोटींचा भ्रष्टाचार :- आप्पा ढगे (मा.उपसरपंच )
पोळ यांच्यावर शिऊर मधील कामात बोगस बिले काढल्याचा आरोप- पांडुरंग समुद्र


जो रक्कम देईल त्याच्या प्रस्तावर सदरचे पंचायत समिती मधील अधिकारी सह्या करतात. प्रत्येक मस्टरला पैसे मागितले जातात अशा प्रकारे शेतकऱ्यांची पंचायत समिती जामखेड यांच्याकडून आर्थिक लूट केली जात आहे. याबाबत आपले स्तरावरून या कामी मा. गट विकास अधिकारी पंचायत समिती जामखेड यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून तालुक्यातील लाभार्थ्यांची होत असलेली अडवणूक व कुचंबना थांबविण्यात यावी व मे साहेबांनी सदर अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्या जिल्ह्याच्या पातळीवर भरारी पथकाची समिती नेमणूक करून चालू मस्टर प्रमाणे त्यांची बिले अदा करण्याचे काम चालू आहे. त्यांच्या विहरीवर जाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम मशीनद्वारे चालू आहे

सदर काम , मजुरा द्वारे चालू आहेकी नाही याची पाहणी करून योग्य अहवाल सादर करून सदर पंचायत समिती जामखेड मधील संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. दोषी झाल्यास मी जामखेड पंचायत समिती कार्यालया समोर दि. 20/11/2023 रोजी अमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJio Plans| जिओच्या या रिचार्ज प्लॅनवर तुम्हाला मिळतील अमर्यादित फायदे
Next Article UGC NET 2023 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी होणार कोणत्या विषयाची परीक्षा ?
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.