Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड » jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!
जामखेड

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

mahalokwaniBy mahalokwaniDecember 5, 2025Updated:December 5, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी –

जामखेड jamkhed शहरातील तपनेश्वर भागातील नृत्यांगना दिपाली गोकुळ पाटील (वय 35, मूळ कल्याण) यांनी गुरुवारी सकाळी खर्डा रोडवरील “साई लॉज” च्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या

दिपाली जामखेडमधील jamkhed एका कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून कार्यरत होती व आपल्या काही मैत्रिणींसह तपनेश्वर भागात राहात होती.सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून दिपाली घराबाहेर पडली. मात्र दुपारनंतरही ती परत न आल्याने व तिचा फोन बंद असल्याने मैत्रिणी चिंतेत पडल्या. त्यांनी शोधाशोध केली असता, दिपालीला सोडणाऱ्या रिक्शाचालकाने तिला खर्डा रोडवरील “साई लॉज”मध्ये उतरल्याचे सांगितले.संध्याकाळी साडेपाच वाजता मैत्रिणी लॉजमध्ये पोहोचल्या असता रूम आतून लॉक होती.

वेटरच्या मदतीने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडण्यात आला असता, दिपाली पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आत्महत्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मैत्रीण हर्षदा रविंद्र कामठे यांच्या तक्रारीवरून प्रकरणाची नोंद घेतली आहे.

जामखेड jamkhed परिसरात ही घटना मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. नागरिकांमध्ये हत्या की आत्महत्या याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. परिसरात वाढत चाललेली गुन्हेगारी,

Table of Contents

  • jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या

अवैध लॉजिंगची वाढ आणि अशा ठिकाणांवरील निर्बंधित कार्यवाही याबाबत नागरिकांनी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक ठरले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlejamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली
Next Article शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी
mahalokwani
  • Website

Related Posts

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

November 18, 2025

jamkhed nagarparishad | पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जामखेड नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर; उमेदवारांमध्ये उत्साहाची लाट

October 8, 2025

kala kendra | जामखेडमध्ये डीजेच्या ठेक्यावर छमछम, नियमांचं उल्लंघन; धाराशिव कला केंद्रावर गंभीर आरोप उघडकीस!

September 16, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.