Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडमध्येअमृत जवान योजने अंतर्गत आजी-माजी सैनिक मेळावा संपन्न.!

जामखेडमध्येअमृत जवान योजने अंतर्गत आजी-माजी सैनिक मेळावा संपन्न.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 22, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
अमृत जवान योजनेअंतर्गत आजी-माजी सैनिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी जामखेड तहसील कार्यालयामध्ये सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला होता.


यावेळी प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी सायली सोळंके मॅडम, जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे , गटविकास अधिकारी प्रकाश पोळ ,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्काॅर्डनलिडर विद्याधर कोरडे , कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे, महावितरणचे उप अभियंता योगेश कासलीवाल, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर गुंजाळ वरिष्ठ लिपिक अंकुश हांडे, जामखेड तालुका माजी सैनिक संघटना संस्थापक अध्यक्ष बजरंग डोके, ज्येष्ठ माजी सैनिक शिवाजी गाडेकर उपस्थित होते.

यावेळी आजी-माजी सैनिकांच्या विविध तक्रारी निवारण करण्याचे आश्वासन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्काॅर्डनलिडर विद्याधर कोरडे यांनी दिले. कृषी विभागाच्या वतीने वीर पत्नींना मातांना शेतीसाठी मोफत बियाणे वितरित करण्यात आले. यावेळी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा माजी जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.


उपविभागीय अधिकारी सायली सोळंके मॅडम यांनी सांगितले की, आम्ही प्रशासकीय सेवा मध्ये असताना आम्हाला आर्मीचे ट्रेनिंग दिले जाते सैनिकाच्या विविध अडचणीची जाण ठेवून आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी त्यांच्या मदतीसाठी आहोत .

जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्र यांनी आजी-माजी सैनिकांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत व आपल्या अडचणी वेळोवेळी आम्ही सोडवू या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे अमृत महोत्सव निमित्त आजी माझी सैनिकांसाठी अमृत जवान योजनेअंतर्गत सर्व शासकीय विभागामार्फ सैनिकांचे अडचणी सोडवण्यात येत आहेत.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष दिनकर भोरे,उपाध्यक्ष नानासाहेब बाबर ,कार्याध्यक्ष रावसाहेब जाधव ,सचिव अंकुश जगदाळे,खजिनदार शिवाजी साळुंके,किसन चिल्गर,अंगद कोल्हे,योगेश सुरवसे, संतोष कदम, सुभाष ढगे,सुदाम शिंगटे,जलाल शेख,शाम कडभणे, सुखदेव शिंदे, कुंडलीक अडाले, दत्तात्रय गव्हाणे आदी माजी सैनिक व वीर माता व वीर पत्नी आदी जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसीचे अनिल देडे व मयुर भोसले यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMansoon update|जून महिनाच्या या तारखेला मान्सूनला सुरवात होण्याची शक्यता;शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत.!
Next Article आ. रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्यावतीने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.!
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.