Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » JEE Advanced 2023 परिक्षेत श्री सांदिपणी अँकॅडमीचा डंका –

JEE Advanced 2023 परिक्षेत श्री सांदिपणी अँकॅडमीचा डंका –

mahalokwaniBy mahalokwaniJune 19, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

4 जून 2023 रोजी घेण्यात आलेल्या JEE Advanced या परीक्षेचा निकाल आज 18जून 2023 रोजी लागला असून या परीक्षेत श्री सांदीपणी अँकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नेहमी प्रमाणेच यशाचा डंका वाजवला आहे.

आधी JEE Mains , नंतर MHT CET व आता JEE Advanced परिक्षेत यश संपादन करून श्री सांदीपणी अँकॅडमीच्या विद्यार्थांनी
यशाची हॅटट्रिक साधली आहे.

या परीक्षेत श्री सांदीपणी अँकॅडमीच्या विद्यार्थांनी खालील प्रमाणे All India Ranks मिळविल्या आहेत.

अर्पिता दायमा AIR 3069,
अमेय गायसमुंद्रे AIR 3271,
सार्थक साबळे AIR 3741,
निधी लोढा AIR 4593,
सुमित सांगळे AIR 4757
तेजस जाधव AIR 4814

श्री सांदीपणी अँकॅडमीच्या नवीन शाखेत आज या सर्व यशस्वी विध्यार्थी व त्यांच्या पालकांना बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक व संचालक श्री के बालराजू सर यांनी हार घालून व पुष्पगुच्छ देवून या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. तसेच यावेळी सर्वांना पेढे भरवून तोंड गोड करण्यात आले.

यावेळी श्री बालराजू सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच भावी आयुष्यात त्यांच्या हातून देशाची व समाजाची सेवा घडावी असे मत व्यक्त केले. तसेच सर्व विद्यार्थ्याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व श्री सांदिपणी अँकॅडमी सदैव आपल्या पाठीशी आहे असेही प्रतिपादन त्यांनी केले.

या प्रसंगी सर्व यशस्वी विध्यार्थी, त्यांचे पालक व श्री राहुल सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या विद्यार्थ्यांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना श्री बालराजू सर, श्री राहुल गुजराल सर व श्री नानासाहेब बारहाते सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleउघडा डोळे बघा नीट जामखेड महावितरणचा भोंगळ कारभार .!
Next Article गणेश कारखाना निवडणुकीत विखेंचा दारुण पराभव; विखेंच्या दडपशाहीला फुलस्टॉप-आमदार निलेश लंके
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.