वर्शीप अर्थ फाऊंडेशन व महालोकवाणी न्यूजचा संयुक्त उपक्रम !
नगर जिल्ह्यातील युवकांना सक्षम करून रोजगाराच्या संधीकडे घेऊन जाणाऱ्या समर्थ प्रकल्पांतर्गत कौशल्य प्रशिक्षणासह नोकरी Job नगर जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी कौशल्य प्रशिक्षणासह नोकरीची संधी मिळवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. वर्शिप अर्थ फाऊंडेशन व महालोकवाणी न्यूजच्या वतीने ३५ दिवसांचा मोफत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम शनिवार ता. ११ मे पासून सुरु होणार आहे.
Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.!
Job | नगर जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी नोकरीची संधी
या कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यर्थ्यांना जीएसटी/ टॅली, टायपिंग, कॉम्प्युटर, इंग्रजी बोलणे, मुलाखत तंत्र, संवाद कला, व्यक्तिमत्व विकास यासह विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरीची संधी मिळणार आहे. वर्शिप अर्थ फाऊंडेशनतर्फे १८ ते ३० वर्षे वयोगटातील तरुण तरुणींच्या उज्वल भविष्यासाठी ही Job संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी ८६५५६८७५६१ या नंबरवती संपर्क साधावा. पत्ता समर्थ कोर्स, एकविरा चौक सावेडी अहमदनगर

प्रतिक्रिया
साक्षी भालेराव ( विद्यार्थींनी)
मी समर्थ प्रकल्प करिता प्रवेश घेतला आहे. या कोर्सच्या माध्यमातून माझ्या कलागुणांना वाव मिळणारच आहे. परंतु विविध कौशल्ये आत्मसात करण्याची Job संधी मिळणार आहे. इंग्रजी बोलणे, टायपिंग, संवाद कौशल्य यासह विविध प्रकारचे कौशल्य आत्मसात करणार आहे.
