Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Rohit Pawar| कर्जत-जामखेड बनला रोहित पवारांचा बाले किल्ला- खासदार निलेश लंके

Rohit Pawar| कर्जत-जामखेड बनला रोहित पवारांचा बाले किल्ला- खासदार निलेश लंके

mahalokwaniBy mahalokwaniAugust 17, 2024Updated:August 17, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड येथे विविध विकास कामांचा लोकार्पण व शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप

जामखेड प्रतिनिधी

सगळ्यांचा नाद करायचा पण पवारांचा नाही, पुढील दोन महिन्यांत आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे.आमदार रोहित पवार हे मंत्री असणार आहेत.असे मत जामखेड येथे विविध विकास कामांचा लोकार्पण व शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप प्रसंगी बोलत होते.
यावेळी महाविकास आघाडीचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व आहिल्यानगर दक्षिण चे खासदार निलेश लंके यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

Rohit Pawar| कर्जत-जामखेड बनला रोहित पवारांचा बाले किल्ला

यावेळी आमदार रोहित पवार Rohit Pawar प्रताप ढाकणे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,माजी सभापती सुधीर राळेभात,जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, सुरेश भोसले, दत्तात्रय वारे, राजेंद्र पवार सर,संजय वराट,सुर्यकांत मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात,तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट

,माजी सभापती राजश्रीताई मोरे, सरपंच अंजलीताई ढेपे,वैशालीताई शिंदे, शेतकरी नेते मंगेश आजबे,नरेंद्र जाधव,प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात,प्रकाश काळे, प्राचार्य विकी घायतडक,भारत काकडे,नगरसेवक दिगंबर चव्हाण,शरद शिंदे, हनुमंत पाटील,महेंद्र राळेभात,अभय शिंगवी,प्रशांत राळेभात,कुंडल राळेभात,समिर चंदन, रमेश आजबे,प्रविण उगले, ॲड. हर्षल डोके,अनिल बाबर,गणेश हगवणे, सचिन शिंदे, वसिम सय्यद, सरपंच सागर कोल्हे, बाळासाहेब खैरे,प्रदीप शेटे, हरिभाऊ बेलेकर,बापूसाहेब कार्ले, गणेश चव्हाण,काकासाहेब कोल्हे, सुरेश पवार, राहुल बेदमुथ्था, मंगेश बेदमुथ्था,अरुण गाडेकर, रामहरी गोपाळघरे,महेश राळेभात, अमोल लोहकरे,संदीप गायकवाड, प्रकाश सुपेकर,अक्षय खिळे, सचिन डोंगरे, अशोक पठाडे,महेश यादव, बिलाल शेख, प्रशांत वारे, युवराज उगले,विजय खाडे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी ” लाडकी बहीण योजना आणली आहे.भारतीय जनता पक्षाचे दाखवायचे दात वेगळे आहे.दडपशाही केलेले राजकारण टिकत नाही.हे जनतेने लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे.सोयाबीन, उसाच्या जेवढ्या जाती आहेत.तेवढे पक्ष तयार झाले आहेत.


आमदार रोहित पवार म्हणाले की, एमआयडीसी चे क्रेडिट मला मिळू नये म्हणून विरोधकांनी खोडा घातला आहे.मतदार संघात विकासाचे काम करताना कोणताही जाती भेद केला नाही.राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकास कामे केली आहेत.कोट्यावधी रुपये मंजूर करुन आणलेल्या पंचायत समिती,सार्वजनिक वाचनालय,नगर परिषद, नाना – नानी पार्क, स्मशानभूमी, सामाजिक सभागृह तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना १० हजार सायकल चे वाटप करण्यात आले.अजून ४ हजार विद्यार्थ्यांना सायकल चे वाटप करण्यात येईल .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRajpal offer|राजपाल मध्ये ऑफर आणि बक्षिसांचा पाऊस; काही पण खरेदी करा फक्त 199 रुपयांमध्ये..
Next Article Ajit Pawar | अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्या माघे; या भाजपा नेत्याचा हात..?
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.