Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Kirit Somaiya Viral Video : ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर राष्ट्रवादी काँग्रेस किरीट सोमय्यांना कपडे भेट देणार.!

Kirit Somaiya Viral Video : ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर राष्ट्रवादी काँग्रेस किरीट सोमय्यांना कपडे भेट देणार.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 19, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Kirit Somaiya Viral Video

भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या kirit somaiya सध्या प्रचंड अडचणीत आहेत. सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने देशात खळबळ उडाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी सोमय्या यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सोमय्या यांच्या विरोधात काल राज्यभरात निदर्शने करण्यात आली. आजही या प्रकरणी आंदोलने होण्याची शक्यता आहे. या घटनेचे विधानसभा आणि विधान परिषदेतही पडसाद उमटले. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

एवढेच नव्हे तर अजितदादा गटानेही या प्रकरणी भाजपला घरचा आहेर दिला आहे. या प्रकरणाची चौकशी कराच, पण किरीट सोमय्या kirit somaiya यांचीही चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीने केली आहे.

Table of Contents

  • Kirit Somaiya Viral Video

किरीट सोमय्यांच्या kirit somaiya व्हायरल व्हिडीओवरून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इतरांच्या नैतिकतेवर आरोप करणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या जीवनात नैतिकता जपणे आवश्यक आहे. सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये जे वर्तन दिसतंय, त्यामुळं त्यांची चौकशी होणं आवश्यक आहे. किरीट सोमय्या यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ निश्चितपणे खेदजनक आहे, असं उमेश पाटील म्हणाले.

सर्वात चिंतेची बाब
समाजातील अनैतिकतेच्या विरोधात आक्षेप घेऊन सरकारी यंत्रणाकडे रितसर तक्रारी करून शिक्षा मिळेपर्यंत पाठपुरावा करणे अशी ख्याती सोमय्या यांची होती. मात्र, सार्वजनिक जीवनात इतरांच्या नैतिकतेवर आरोप करणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या जीवनात नैतिकता जपणे ही आवश्यक बाब असते. किरीट सोमय्यांच्या kirit somaiya व्हायरल व्हिडिओवरून जे वर्तन दिसतंय त्यामुळं त्यांची चौकशी होणं आवश्यक आहे.

वाचा नगरमध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी; गुन्हेगार मोकाट मात्र सर्वसामान्यांनाच पोलिसांचा त्रास.!

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दल आश्वासन दिलं आहे. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. अशा घटनांमुळे मात्र समाज मनावर याचा निश्चितच परिणाम होतो. राजकीय नेत्यांबद्दल नकारात्मक भावना लोकांमध्ये होऊ शकते. ही सर्वात चिंतेची बाब आहे, असं पाटील म्हणाले.

पोस्टाने पँट, शर्ट पाठवली
दरम्यान, किरीट सोमय्या kirit somaiya यांचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याने किरीट सोमय्यांना पोस्टाने कपडे पाठवलेत. किरीट सोमय्यांचा कथित अश्लील व्हिडीओ माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पुणे राष्ट्रवादीच्या संदीप काळे या कार्यकर्त्याने भाजपचे चिन्ह छापलेला शर्ट आणि BJP चे स्टिकर असलेली पॅन्ट पोस्टाने सोमय्या यांना पाठवलीय. व्हिडीओनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केलेली ही कृती चर्चेचा विषय ठरली आहे.

जोडे मारो आंदोलन
निर्वस्त्र झालेल्या सोमय्या यांना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यानी पोस्टाने पाठवलेली अनोखी भेट चांगलीच चर्चेत आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत खळबळ माजवणारा हा व्हिडिओ सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे. सोमय्यांच्या या कृत्यामुळे विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही त्यांचा चांगलाच समाचार घेत प्रतिक्रिया दिल्या आहेत. किरीट सोमय्या somaiya यांच्या विरोधात आंदोलन ही केलं जातं आहेत. सोमय्या यांच्या फोटोला चपलेने मारलं जात आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAsia champion | जामखेडचा मल्ल सुजय तनपुरेनी भारताला मिळून दिले; आशिया चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक.!
Next Article जामखेडमध्ये गोळीबार; आरोपी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक, आरोपीच्या पायावर गोळीबार
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.