Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ladki Bahin Hapta | लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरुनही पैसे आले नाहीत, महत्त्वाची अपडेट या दिवशी होणार जमा पैसे

Ladki Bahin Hapta | लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरुनही पैसे आले नाहीत, महत्त्वाची अपडेट या दिवशी होणार जमा पैसे

mahalokwaniBy mahalokwaniNovember 8, 2024Updated:November 8, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

काही महिलांनी अर्ज केल्यानंतरही त्यांना Ladki Bahin Hapta अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे या महिला नाराज झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल नवीन अपडेट दिली आहे.

Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.!

ladki bahin yojana
ladki bahin yojana

Ladki Bahin Hapta | लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरुनही पैसे आले नाहीत

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेतंर्गत सरकारकडून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत.

ही योजना जून महिन्याच्या अखेरपासून सुरु झाली. या योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केले होते. यातील बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. तर काही महिलांनी अर्ज केल्यानंतरही त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे या महिला नाराज झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल नवीन अपडेट दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. नुकतीच एकनाथ शिंदे यांची सोलापुरात एक प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत त्यांनी ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप आलेले नाहीत, त्यांना ते पैसे कधी मिळणार याबद्दल भाष्य केले.

Table of Contents

    आचारसंहिता संपल्यावर पैसे खात्यात जमा होणार
    “लाडकी बहीण Ladki Bahin Hapta योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आहे. या योजनेने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. आता त्या स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. आता महिलांचा सन्मान करा, असं माझं सगळ्या भावजींना सांगणं आहे. पूर्वी काही खरेदी करायची असेल तर बहिणींना घरात हात पुढे करावा लागत होता. मात्र आता तशी परिस्थिती नाही.

    तसेच ज्या बहिणींच्या खात्यात अद्याप Ladki Bahin Hapta पैसे आलेले नाहीत, त्यांना मी वंचित ठेवणार नाही. लवकरच त्यांच्याही खात्यात पैसे येणार. नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता संपल्यावर डिसेंबरचे पैसे खात्यात जमा केले जातील”, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleBalamtakli | बालमटाकळी येथील प्रसिद्ध उद्योगपती अशोकलाल नहार अनंतात विलीन
    Next Article Jamkhed-Karjat | जामखेड-कर्जतचा खरा आरोग्यदूत कोण; राम शिंदे कि रोहित पवार .!
    mahalokwani
    • Website

    वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.