Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ahmednagar| अहमदनगर शहरात पुन्हा भर रस्त्यात गोळीबार; पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण.?

Ahmednagar| अहमदनगर शहरात पुन्हा भर रस्त्यात गोळीबार; पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण.?

mahalokwaniBy mahalokwaniDecember 16, 2023Updated:December 16, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर दि.१६ डिसेंबर

अहमदनगरमध्ये Ahmednagar पुन्हा कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेचे चित्र पाहायला मिळाले आहे. नगर मधील एमआयडीसी परिसरा मध्ये भर रस्त्यात खून करण्याच्या प्रयत्न करण्यात आला, दोघे जण हातात कोयता आणि बंदूक घेऊन भर रस्त्यात एकाचचा पाठलाग करत, त्याचा खून करण्याचा प्रयन्त केला .

Ahmednagar| अहमदनगर शहरात पुन्हा भर रस्त्यात गोळीबार

हा खुनी थरार Ahmednagar शिर्डी रोडवर बोल्हेगाव फाटा येथे चालू होता , पोलिसांनी तत्परता दाखविले म्हणून हा अनर्थ टळला, नाही तर पुन्हा एकदा नगर मध्ये खुनाची घटना घडली असती पोलिसांनी गुंडांना पकडल्याने पुढील अनर्थ टळला गुंडांच्या हल्ल्यात एक जखमी झाला.

भाजपची ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ठरणार गेमचेंजर

Ahmednagar नगर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल आव्हाड पोलीस नाईक मिसाळ पोलीस कॉन्स्टेबल सुद्रुक पोलीस कॉन्स्टेबल सुनील आव्हाड आणि त्यांच्या सोबत असलेल्या पोलिसांमुळे पुढील अनर्थ टाळला.

दोन जण हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन मारण्यासाठी जात असताना ही घटना तिथून चाललेल्या पोलिसांनी पाहताच त्यांनी तातडीने या गुंडांच्या जवळ जाऊन हत्यारासह गुंडांना ताब्यात घेतले आहे. नगर एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात अनेक अवैध धंदे सर्रास चालू आहेत , एका प्रतिष्ठित कॉलेजच्या कंपाऊंडच्या भिंतीला लागून अनेक अवैध धंदे सुरु आहेत, पोलिसांना हे सर्व दिसत आहे तरीही पोलीस याकडे अनेक दिवसापासून लक्ष देत नाही .

Table of Contents

Ahmednagar| अहमदनगर शहरात पुन्हा भर रस्त्यात गोळीबार

त्यामुळे अशा घटना घडतांना पाहायला मिळत आहे , या जबाबदार कोण तर पहिले नाव समोर येते म्हणजे पोलीस, हे सर्व चालू असताना पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे. गुडांवर पोलिसांचा वाचक राहिला नसल्याचं या घटनेवरून समोर आलय

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePolice Bharti 2024 | लातूरचा पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण संसदेत का घुसला? धक्कादायक माहिती समोर..
Next Article Whats app| तुम्ही व्हॉट्सअॅप वापरता या 3 प्रायव्हसी सेटिंग्ज लगेच करा; चारपट वाढेल सुरक्षा
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.