Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Mansoon update|जून महिनाच्या या तारखेला मान्सूनला सुरवात होण्याची शक्यता;शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत.!

Mansoon update|जून महिनाच्या या तारखेला मान्सूनला सुरवात होण्याची शक्यता;शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 22, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जून महिना शेवटाकडे आला असला तरी अद्यापही राज्याच्या अनेक भागांमध्ये मान्सून Mansoon पावसाने हजेरी लावलेली नाही. शेकऱ्यांच्या पेरण्या आजून बाकी आहेत , ख खते बी बियाणे आजून खरेदी करणे बाकी आहे,

अशात आता शुक्रवारपासून काही भाागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे, आता पर्यंत ज्यांनी ज्यांनी मान्सून Mansoon पावसाच्या संदर्भांत जे अंदाज वर्तवले होते, ते अद्याप पर्यंत खरे झालेले नाहीत, हे आपल्याला पाहायला मिळत आहे, शेतकरी, व्यापारी वर्ग, यांच्या मध्ये उदासीनता पाहायला मिळत आहे. कारण या सर्व गोष्टी पावसावर अवलंबून आहे,

राज्यात पुढच्या 3 दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे, असे असतानां दुसरीकडे जून महिना संपण्याच्या तयारीत आहे, पण अद्याप पर्यंत तर मान्सून mansoon महाराष्ट्रात दाखल झालेला पाहायला मिळत नाही

23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची अंदाज आहे

तर 24-25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या दरम्यान, मराठवाडामधील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे

हवामान अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भात 23 जूननंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

तर 25 जूननंतर सर्वत्र चांगल्या पावसाची शक्यता आहे

आता जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे,

जून महिन्याच्या शेवटी जरी पावसाचे आगमन महाराष्ट्रात झाले तरी, शेतकऱयांच्या पेरण्याला मात्र उशीर झालेला आहे , आहे तो पाणीसाठ्यानि सुद्धा तळ गाठलेला पाहायला मिळत आहे .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथे आमदार रोहित पवार यांच्या वतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप.!
Next Article जामखेडमध्येअमृत जवान योजने अंतर्गत आजी-माजी सैनिक मेळावा संपन्न.!
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.