Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » Maratha Reservations | मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ; जामखेड येथे रास्ता रोको आंदोलन

Maratha Reservations | मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ; जामखेड येथे रास्ता रोको आंदोलन

mahalokwaniBy mahalokwaniNovember 2, 2023Updated:February 21, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
maratha Reservation
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : Maratha Reservation | पुन्हा एकदा जामखेड शहरातील खर्डा चौक येथे मराठा आंदोलकांचा आवाज घुमला आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’च्या घोषणांनी मराठा आंदोलकांनी संपूर्ण खर्डा चौक परिसर आज दणाणून सोडला.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील सराटी येथील साखळी उपोषणाच्या समर्थनार्थ जामखेड येथे मराठा क्रांती मोर्चा महिला विभाग च्या वतीने जामखेड शहरातील खर्डा चौक येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

Manoj Jarange | जामखेड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ, मराठा समाजाच्या रणरागिणी रस्त्यावर..
Manoj Jarange | जामखेड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ, मराठा समाजाच्या रणरागिणी रस्त्यावर..

यावेळी माहिलांची भाषणे झाली असून भाषणातून सरकार विरोधात निषेध व्यक्त केला.

रास्तारोको आंदोलन प्रसंगी शेवटी संविधान उद्देशीकेचे वाचन करुन राष्ट्रगीत व शिवरायांच्या ध्येयमंत्र म्हणून सांगता करण्यात आली. यावेळी रिपब्लीकन पार्टी, जामखेड तसेच अखिल भारतीय कासार समाज शाखा जामखेड च्या माहिलाअघाडी च्यावतीने पाठींबा देण्यात आला.

एका रात्रीत मंत्री बदलतात मग मराठा आरक्षणाचे घोडं कुठे आडतंय. – सौ.रोहिणी संजय काशिद

🔳 प्रतिक्रिया

आमच्या मुलांच्या न्याय हक्कासाठी आज चा रास्तारोको करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) द्यायला अजून कितीवेळ लागणार माहित नाही पण सरकार ने तात्काळ त्यांना आरक्षण द्यावे.मराठा आरक्षण मिळालं तर मराठ्यांना, त्यांच्या लेकरांना किंवा पुढच्या पिढीला मोठा फायदा होईल. ग्रामीण भागातील मराठा समाजाला आजही अनेक समस्याना तोंड द्यावं लागतं आहे, एका रात्रीत सरकार बदलते ,एका रात्रीत मंत्री बदलतात मग मराठा आरक्षणाचे घोडं कुठे आडतंय.आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleManoj Jarange | जामखेड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ, मराठा समाजाच्या रणरागिणी रस्त्यावर..
Next Article Athletics |अँथलेटिक्स (थाळी फेक) क्रीडा प्रकारात जामखेड महाविद्यालयचा विद्यार्थी हृषीकेश धनलगडे याने पटकावले कास्य पदक..
mahalokwani
  • Website

Ahilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!

Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर

ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश

credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम

Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?

Amol Khotkar| मध्यरात्री अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालताच…

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.