Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Maruti Suzuki| मारुती सुझुकी सेलेरियोवर 59 हजार रुपयांपर्यंतची सूट; 1km गाडी चालवण्याचा खर्च फक्त 2 रुपये.!

Maruti Suzuki| मारुती सुझुकी सेलेरियोवर 59 हजार रुपयांपर्यंतची सूट; 1km गाडी चालवण्याचा खर्च फक्त 2 रुपये.!

mahalokwaniBy mahalokwaniOctober 25, 2023Updated:October 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


मारुती सुझुकीच्या Maruti Suzuki या कारवर ऑक्टोबरमध्ये चांगली सूट दिली जात आहे, याचा अर्थ आता ही हॅचबॅक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या दोन्ही हातात लाडू आहेत. एक म्हणजे चांगले मायलेज आणि दुसरे म्हणजे 50 हजार रुपयांपर्यंत चांगली सूट. कंपनीच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, Celerio चे CNG मॉडेल एक किलो CNG मध्ये 34.43 km/kg मायलेज देते.

Maruti Suzuki| मारुती सुझुकी सेलेरियोवर 59 हजार रुपयांपर्यंतची सूट;

मुंबईत सीएनजीचा दर 76.00 रुपये प्रति किलो आहे, म्हणून पाहिले तर सेलेरियोच्या 1 किलोमीटर ड्रायव्हिंगची किंमत सुमारे 2.13 रुपये असेल. या कारचे पेट्रोल प्रकार (LXI MT, VXI MT, ZXI MT) 25.24 किमी, 24.97 किमी (ZXI+ MT) आणि 26.68 किमी (VXI AGS) प्रति लीटर मायलेज देतात.

  • Maruti Suzuki| मारुती सुझुकी सेलेरियोवर 59 हजार रुपयांपर्यंतची सूट;

मारुती सुझुकीच्या maruti suzuki सीएनजी कारच्या खरेदीवर ग्राहकाला 35 हजार रुपयांपर्यंतची ऑफर, 20 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 4 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट मिळत आहे.

या सणासुदीच्या मोसमात तुम्हाला ही सीएनजी कार खरेदी केल्यास 59 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. जर तुम्हाला मारुती सुझुकीची ही हॅचबॅक खरेदी करायची असेल, तर CNG व्हेरिएंटची किंमत 6 लाख 73 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

maruti suzuki च्या सुरक्षेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या कारमध्ये ड्रायव्हर एअरबॅग, पॅसेंजर एअरबॅग, EBD सह ABS, रिअर डिफ्रॉगर, रिअर पार्किंग असिस्ट सेन्सर, इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर अनलॉक यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

गाडीची रनिंग कॉस्ट तेव्हाच कमी होऊ शकते, जेव्हा कार तुम्हाला चांगले मायलेज देते आणि तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की CNG कार ग्राहकांना पेट्रोलच्या तुलनेत जास्त मायलेज देतात. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीची किंमतही कमी आहे, मारुती सुझुकीकडे सेलेरियो सीएनजी नावाची चांगली सीएनजी कार आहे.

Tata Motors : टाटा मोटर्सने या मॉडेलला मिळाला अॅलेक्सा सपोर्ट, आता आवाजाने कंट्रोल होणार एसयूव्ही कार..


Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड शहरात कोजागिरी पौर्णिमे निमित्त नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने ” ओपन गरबा दांडिया चे आयोजन…
Next Article Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध; अनेक ठिकाणी तोडफोड, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय ?
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.