Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » MLA| आमदार राम शिंदेंना मोठा धक्का

MLA| आमदार राम शिंदेंना मोठा धक्का

mahalokwaniBy mahalokwaniNovember 2, 2024Updated:November 2, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

कर्जत जामखेड ता.३१ – कर्जत जामखेडमधील शेकडो भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी MLA आमदार राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केल्याने आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का दिल्याचं बोलले जात आहे.

MLA| आमदार राम शिंदेंना मोठा धक्का

कर्जत जामखेड मतदार संघाची 2024 ची विधानसभेची निवडणूक ही आमदार रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामामुळे आणि सर्वसामान्य जनतेची केलेली कामे यामुळे एकतर्फी असल्याचं सर्व सामान्य जनतेचे मत झाले आहे. ही निवडणूक म्हणजे रोहित पवार यांच्या विजयाची केवळ औपचारिकता असल्याचे निश्चित मानले जात आहे.

आमदार राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीला वैतागून शिंपोरा, खेड, कवडगाव या गावातील भाजपच्या पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

Table of Contents

    आमदार रोहित पवार यांनी या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, युवा नेते मंगेश आजबे यांच्यासह हरिश्चंद्र भोईटे, बंटी चोरखले, सलाउद्दीन सय्यद, दत्तू भोरे, बलभीम चोरखले, संपत ढेपे, आबासाहेब येवले, जालिंदर शेगडे इ. यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleआमदार संग्राम जगताप यांनी बुरुडगाव येथील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून साधला संवाद
    Next Article गरजूंना शिक्षण,आरोग्य व व्यवसाय करण्यासाठी गौतम कलश निधीचे संकलन – परमपूज्य सुनंदाजी म.सा.
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.