Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार संग्राम जगताप यांनी बुरुडगाव येथील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून साधला संवाद

आमदार संग्राम जगताप यांनी बुरुडगाव येथील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून साधला संवाद

mahalokwaniBy mahalokwaniNovember 2, 2024Updated:November 2, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बुरुडगावला विकासकामातून शहरीकरणाचे रूप – आमदार संग्राम जगताप

नगर : बुरुडगाव हे शहरालगतचे गाव असून गेल्या १० वर्षांमध्ये विकास कामातून कायापालट केला असून त्याला शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे. बुरुडगाव चा पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता हे गाव महापालिका हद्दीबाहेरील असल्यामुळे पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अडचण निर्माण होत होती तरी देखील हा प्रश्न मार्गी लावला असून याच बरोबर सीना नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे नागरिकांचा कायमस्वरूपीचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. रस्ते लाईट, पाणी, ड्रेनेज आदी प्रश्न मार्गी लागून सामूहिक प्रयत्नतून बुरुडगावचा चेहरा मोहरा बदलला आहे. शहराचे सर्वांगीण विकास कामे मार्गी लावले असल्यामुळे उपनगराच्या विस्तारीकरणाला गती प्राप्त झाली आहे केलेली विकास कामे मी सांगत आहे.

शहरामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मतरुपी आशीर्वाद घेण्यासाठी फिरत असताना मी केलेल्या विकास कामाची पावती मिळत आहे समाजातील विविध स्तरातून मला पाठिंबा मिळत असून बुरुडगाव येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक कै.अरुण शिंदे यांच्या कुटुंबियांनी मला पाठिंबा दिला आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले


     विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार संग्राम जगताप यांनी बुरुडगाव येथील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल पवार म्हणाले की, बुरुडगावातील विविध प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी लागावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयापासून ते भिंगार नाल्यावरील तसेच सीना नदी वरील आरसीसी पुलाचे काम मार्गी लावले तसेच बुरुडगाव ते दौंड महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लावले असे ते म्हणाले. 


जालिंदर कुलट म्हणाले की गेल्या 50 वर्षां बुरुडगाव मध्ये कधीही विकासाचे काम झाले नव्हते मात्र आमदार संग्राम जगताप यांनी सर्वच प्रलंबित विकासाच्या योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत शासनाच्या माध्यमातून सुमारे 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला सीना नदीवरील आरसीसी पुलाचे काम मार्गी लागले असल्यामुळे गावाला गाव पण आले आहे. बुरुडगावचे नागरिक आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत असे ते म्हणाले

आता विधानसभेची निवडणूक सुरू झाली असून विरोधक काल्पनिक चित्र तयार करून सांगतात… मात्र ते काल्पनिक आहे तरी जनतेने जास्त सिरीयस घेऊ नये त्यांच्याकडून मनोरंजन करून घ्या आणि त्यांच्याकडे चित्रपट म्हणून पहावे असे मत संग्राम जगताप यांनी व्यक्त केले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRam Shinde |भूमिपुत्राच्या विजयासाठी एकवटले दैवदैठणकर आमदार प्रा.राम शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपात इनकमिंग जोरात
Next Article MLA| आमदार राम शिंदेंना मोठा धक्का
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.