भारतातील पाचव्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी असलेल्या ‘एस एस मोबाईल‘कडून १५ ऑगस्टला बिग फ्रीडम Mobile Sale सेल जाहीर करण्यात आला आहे.
जामखेड मधील एस. एस . मोबाईल शॉपीमध्येही १५ ऑगस्टला बिग फ्रीडम सेल
यात स्मार्टफोन खरेदीवर ३० टक्क्यांपर्यंत सूट, दोन हजार ९९९ चे स्मार्ट गिफ्ट व १० टक्क्यांपर्यंतची कैशबैक अशी ऑफर एस एसच्या २४० शाखांमध्ये १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान मिळणार आहे. आयफोनवर २१ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार असून आयफोन १३ हा ४४.९९९ किंमतीत मिळणार आहे. सॅमसंग प्रीमियम फोन्सवर ५२ टक्क्यांपर्यंत सूट आहे. सॅमसंग फ्लिप ३ हा ९६,००० चा फोन ७,००० च्या आहे. कॅशबॅकसह ४२,९९९ मध्ये मिळणार आहे. वनप्लस ११ सिरीजवर १२ टक्के सूट असून १५ रुपयांच्या डाउनपेमेंसह खरेदी करण्याची ऑफर आहे.

सॅमसंगचा लेटेस्ट 4जी फोन एफ १४ हा ५,५०० च्या फायद्यासह १२,९९९ मध्ये, तर वन प्लसच्या नॉई सी ई३ लाईट ५ जी या फोनवर १००० चा आहे. फायदा मिळणार आहे. दोनशे मेगापिक्सेल कॅमेरा फोन १२ रुपये डाउनपेमेंटअंतर्गत ११ सिरीजवर ४००० चा, तर रेडमी १२ सिरीज ५ जी फोन फक्त १२ रुपये डाउनपेमेंटवर विवो व्ही २७ सिरीजवर ७,५००चा फायदा १०८ मेगा पिक्सेलचा फोन ७,२९९ च्या इफेक्टिव्ह किमतीत रियल मी सी ५३ वर २.९९९ च्या स्मार्ट वॉचसह ७,९९९, स्मार्ट वॉच ९९९ मध्ये या ऑफर अंतर्गत १.७” चा डिस्प्ले असलेला २,३९९ चा स्मार्ट वॉच डिस्काउंटसह ९९९ मध्ये तसेच ब्लूटूथ कॉलिंग सुविधा असलेला ६,९९९ चा अल्ट्रा स्मार्ट वॉच डिस्काउंटसह २२९९ iPhone खरेदी करता येणार आहे.
Ather 450S इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; वाढणार ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या अडचणी.! किंमत फक्त..
Table of Contents
सर्व आंतरराष्ट्रीय बँडेड वोट, नॉइज, फायर बोल्ट, सोनी व गिजमोरच्या नेकबॅन्ड, इअर बड, पॉवरबैंक, आदी अॅक्सेसरीजवर चक्क ७५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. स्मार्ट टीव्हीवर साऊंड बार फ्री मिळणार असून ३२” टीव्ही ५९९९ च्या किमतीत मिळणार असून एम् आय. वन प्लस, टी. सी. एल व आय टेल कंपनीचे टीव्ही ३२, ४३, ५०, ५५,६४, ७४ असे विविध साईज मध्ये उपलब्ध आहेत. नामांकित फायनान्स कंपन्या व डेबिट क्रेडिट कार्डवर ईएमआयची सुविधा उपलब्ध आहे. तरी १७ ऑगस्टचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपल्या जवळच्या एस एस मोबाईल स्टोअरला भेट द्या.
