Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Modi Pune Visits : पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा; मोदी-पवार एकाच व्यासपीठावर येणार का ? जाणून घ्या..

Modi Pune Visits : पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा; मोदी-पवार एकाच व्यासपीठावर येणार का ? जाणून घ्या..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 31, 2023Updated:July 31, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Modi Pune Visits : पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा..

Modi in Pune | उद्या 1 ऑगस्ट, मोदी पुण्यात Pune येणार, पुणेकरांनो उद्या प्रवास करताना काय काळजी घ्यावी लागणार ते जाणून घ्या. उद्या पुण्यात कार्यक्रम होणार. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही व्यासपीठावर येणार का?

पुण्यात उद्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे Modi Pune दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही व्यासपीठावर असतील. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत. त्यामुळे उद्या हे दोन्ही नेते मंचावरुन काय बोलणार? याची राजकीय जाणकारांपासून सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पवार यांचे पुतणे अजित पवार भाजपा-शिवसेना महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. याला शरद पवार यांचा विरोध आहे.

उद्या पुण्यात काय घडणार शरद पवार पुण्यात थांबणार कि, दिल्लीला जाणार ?
विचारधार सोडू नये, असं शरद पवार यांचं मत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे निम्म्यापेक्षा जास्त आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान उद्या पुण्यात काय घडणार? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

मोदींचा उद्याचा पुणे दौरा कसा असेल त्या बद्दल जाणून घ्या

– देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे Modi Pune दौऱ्यावर.

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार.

– पुण्यातील मेट्रोसह विविध प्रकल्पांच मोदी करणार उद्घाटन

– कसा असेल पंतप्रधान मोदींचा दौरा

– पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील Modi Pune पुणे दौऱ्यावर येत आहेत.

– 10.30 वाजता पंतप्रधान मोदींच पुणे विमानतळावर आगमन होईल

– सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत.

– 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

– त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत

– शिवाजीनगरच्या ग्राऊंडवर मोदींची सभा होईल

– तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार

– पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत.

1 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील वाहतुकीत बदल

– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल करण्यात येणार

– पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांची माहिती

– 1 ऑगस्टला सकाळी 6 वा. ते दुपारी 3 दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येतील.

Table of Contents

  • Modi Pune Visits : पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा..
  • मोदींचा उद्याचा पुणे दौरा कसा असेल त्या बद्दल जाणून घ्या

– पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील.

– वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होवू नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड मधील शिंगवी चष्माघर ठरत आहे दृष्टीहिनांसाठी दृष्टी देणारी पंढरी.!
Next Article जामखेड तालुक्यातील शिऊर दलित वस्ती सुधार योजनेत मोठा अपहार; यांची चौकशी करा, जामखेड तहसीलदारांना निवेदन..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.