Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नगरसेवक बिभिषण धनवडे यांच्या माध्यमातून माहिलांसाठी मोहटा देवी दर्शन यात्रेचे आयोजन

नगरसेवक बिभिषण धनवडे यांच्या माध्यमातून माहिलांसाठी मोहटा देवी दर्शन यात्रेचे आयोजन

mahalokwaniBy mahalokwaniOctober 18, 2023Updated:October 18, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील जगदंबा माहिला मंडळ यांच्या वतीने गेल्या२०वर्षांपासून नवरात्र उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेलेनगरसेवक बिभिषण (मामा) धनवडे हे गेल्या ६ वर्षांपासून शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त मोहटादेवी दर्शन सोहळ्याचे आयोजन करतात.

प्रभाग क्रमांक १५ च्या २०० ते २५० माहिलांना मोहटादेवी दर्शन घडणार

तसेच माहिला व भाविकांना दर्शनासाठी घेऊन जातात.सालाबादप्रमाणे यावर्षी ही प्रभागातील माहिला तसेच भाविकांसाठी मोहटा देवीच्या दर्शनासाठी २० चार चाकी वाहनांची सोय केली.असून याच अनुषंगाने आज बुधवार दि १८ रोजी सकाळी ११.०० वाजता माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर यांच्या हस्ते नारळ फोडून मोहटादेवी दर्शन साठी रवाना झाले.


यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद,कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती शरद कार्ले, सोमनाथ पाचर्णे, संचालक रवींद्र हुलगुंडे,प्रविण चोरडिया,पोपट राळेभात, रमेश वराट दाजी,सोमनाथ राळेभात,ॲड प्रविण सानप, डॉ.अल्ताब शेख, अनिल यादव,गणेश शेठ डोंगरे, उध्दव हुलगुंडे,शिवकुमार डोंगरे, प्रविण बोलभट, विष्णू गंभीरे, विलास मोरे,शुभम धनवडे, शहाजी निमोणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रभाग क्रमांक १५ मधील माहिला तसेच भाविकांना मोहटा देवी दर्शन घडवुन आणण्यासाठी नगरसेवक तथा भाजपा शहर अध्यक्ष बिभिषण मामा धनवडे यांनी मोफत सेवा दिली. या मध्ये साधरण २०० ते २५० महिलांनी मोहटादेवी दर्शनासाठी जाणार आहेत . तसेच माहिला भाविकांना नऊ दिवस उपवास असल्याने दुपारी मोहटा देवीच्या पायथ्याला सर्वांसाठी महाप्रसादाची सोय केली होती.

दर्शन घडवुन आणल्याने प्रभागातील माहिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनगर- मधील तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे पुजारी यांच्या घरी पलंगाचे भव्य स्वागत
Next Article Pune Dargs| पुणे ड्रॅग्स प्रकरणाचा मास्टरमाइंट ललित पाटील नव्हे; हा आहे मुख्य आरोपी..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.